भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना निवेदन दिले आहे रिसोड तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी गारपीट चा फटका बसला आहे. यामुळे उभ्या तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे तसे पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे अतिशय हाल ...
Read more
शेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते Risod ते Shegaon Khodke ह्या रस्त्याची जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे हे गाव विदर्भ मराठवाडा सरहद अवघ्या पाच ते सात किलो मीटर अंतरावर आहे रिसोड हे मोठे बाजारपेठ असल्याकारणाने जवळपास आठ ते दहा गाव या रस्त्यावरून येणे जाणे सुरू आहे ह्या रस्त्यावरून माळशी, वाघजाळी, आजेगाव, ताकतोडा ...
Read more
रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारणी जाहीर.( शरद पवार गट)

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रिसोड तालुका कार्यकारणी 19 तारखेला जाहीर करण्यात आली या पार्टीचे आयोजन रिसोड कार्यालयामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री बाबारावजी खडसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील तालुका अध्यक्ष गजाननराव सरनाईक डॉ बाजड ,रवी नरवाडे पाटील , मुरलीधर जुनघरे हे उपस्थित ...
Read more
रिसोड येथे जय अनंत महोत्सव चे तिसरे वर्ष.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेमध्ये श्री नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून जय अनंत महोत्सव साकारण्यात येणार आहे.या महोत्सवामध्ये छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ,किल्ला, जन्मस्थान, तसेच मंदिर, वारकरी संप्रदाय दिंडी, व मेळाव्याचे आयोजन सोबतच मनोरंजन, जादूगर, महाराष्ट्रीयन लावणी असे अनेक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हे कलापथक तसेच अनेक प्रकारचे नाटक ...
Read more
Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत व्हावे व मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावी यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन कार्य व्यापक प्रमाणात राबविण्यात येते आहे,त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन रिसोड येथे ...
Read more
Rashtravadi Congress महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Washim : Rashtravadi Congress महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत आज दिनांक-११ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह वाशिम येथे रांका महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली,या बैठकीत जिल्हयातील सहा ही तालुक्यातील जबाबदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,यावेळी शिक्षण,विधी व प्रसार माध्यमातील उच्च शिक्षित शेकडो महिलांनी मा.अजितदादा पवार यांच्या ...
Read more
मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)

मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी) प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन ...
Read more
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा न. प. अंतर्गत विकास कामांना 10 कोटी रुपये मंजुर.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित. कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे ...
Read more
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे ...
Read more