Car Advance Feature : या Advance Feature मुळे वाढली कारची विक्री.जाणून घ्या काय आहे ते Special Feature.

Car Advance Feature : भारतातील आता अश्या नवीन कारची मागणी वाढलेली आहे ज्यात काही फीचर्स आहेत,कारमध्ये एअर कंडिशनर ची व्यवस्था नसेल Sunroof दिलेला नसेल तरीही ग्राहक Adjust करणार,काही खास इंटिरियर डिझाईन सुद्धा नसेल तरीही कार मध्ये असलेला हा एक छोटासा Feature ग्राहकांना खूप आकर्षित करीत आहे.

यामुळे अवघ्या काही दिवसातच अश्या कारांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.इतर कार्ड अनेक सुविधा असलेल्या कार पैकी यांच्या तुलनेत हा Feature असलेल्या कारच्या विक्रीत एका वर्षातच 3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.ही विशिष्ट Feature आहे तरी काय,यामध्ये असे काय खास आहेत ज्यामुळे ग्राहक खूप आकर्षित होत आहेत,याची काही वैशिष्ट्ये आहेत,ते आपण आता जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

एकाच Feature मुळे वाढली विक्री.

देशात येत असलेल्या या आकर्षक कारणामुळे सध्या वाहन मार्केटमध्ये या Digital System ने नवा धमाका केलेला आहे.कारमध्ये AC, Sunroof नसतानाही फक्त एका आकर्षक फिचरमुळे मोठ्या प्रमाणात अश्या कार विकल्या जात आहे.

काही दिवसातच हे Feature असलेल्या कारची विक्री 3 टक्क्यांनी वाढलेली आहे.असे का होत आहे,यामागे काही खास फीचर्स आहेत.सध्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या असो किंवा इलेक्ट्रिक वेहिकल्स हे सर्व महाग आहेत.

अनेक आकर्षक Feature आणि Technology मुळे ग्राहक महागड्या गाड्या खरेदी करत आहेत.ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि डिजिटल फीचर्स मुळे ग्राहक आकर्षित होत असल्याने विविध  मोटर कंपन्या एकापेक्षा एक सरस असे फीचर्स देऊन आपले वाहन मार्केटमध्ये लाँच करीत आहेत.

दर आठवड्यात भारतात नवीन आकर्षक अश्या फोर व्हीलर येत आहेत.त्यामुळे वाहन मार्केटमध्ये एका प्रकारे नवीन स्पर्धा सुरू झालेली आहे.मात्र आपण ज्या Feature बद्दल बोलत आहोत त्याने आपल्या वैशिष्टयामुळे मुळे जागतिक स्तरावर विक्री 3 टक्क्यांनी वाढलेली आहे.येणाऱ्या काळात सुद्धा या फीचर्स मुळे अश्या कारची मागणी वाढणार,असे वाहन क्षेत्रातील तज्ञाची मते आहेत.

  • कारमध्ये एअरकंडिशनर नाही{AC}सनरुफ नाही{Sunroof}आणि Advanced Digital System सुद्धा देण्यात आलेल्या नाही मग असे कुठले Feature आहे जो ग्राहकांनाही अशी नवीन कार घेण्यासाठी आकर्षित करीत आहेत. याची विक्री का वाढली आहे.चला तर जाणून घ्या……

AC, Sunroof नव्हे तर या Infotainment System ची मागणी वाढली.

एअर कंडिशनर,सनरुफ कारमध्ये या सिस्टममुळे Regular आणि Passenger Vehicles Segment मध्ये इन्फोटेनमेंट सिस्टमला सध्या मोठी मागणी आलेली आहे.{Infotainment Software System}.जे मोटर कंपनी आपल्या नवीन कार मध्ये साधारण सॉफ्टवेअरचे इन्फोटेमेंट सिस्टम देतात, त्यापेक्षा जास्त Feature असलेल्या  Infotainment System कडे ग्राहकांचा कल वाढतांना दिसत आहे.

वर्ष 2024 मध्ये फक्त डिजिटल इन्फटेनमेन्ट सिस्टम ज्या कारमध्ये आहे,अशा कारांची 3 टक्क्यांनी विक्री वाढली आहे.सोबतच येणाऱ्या काळात ऑटो-टेक्नॉलॉजी मध्ये यासंदर्भात मोठा विकास होताना दिसू लागणार.

विशेष म्हणजे सर्व कार हे प्रवासासाठी वापरण्यात येते.मात्र ते आरामदायी करण्यासाठी Infotainment आणि याच्या टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर सिस्टम खूप फायद्याचे ठरत आहे.याबाबत भारतात अद्यापही जास्त माहिती विस्तारलेली नाही.

कारण सध्या अनेक कंपन्या Infotainment System नसलेल्या कार मोठ्या प्रमाणात देशात विकत आहे.अनेक कार मध्ये साधारण असा ब्लूटूथसाठी Touch Screen डिस्प्ले दिला जातो.{Bluetooth System}.

मात्र देशात हाय-फाय सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट सिस्टम असलेल्या कारला हवी तितकी मागणी नाही.मात्र ज्यांना याची जान आहे ते सध्या एक अशी System असलेली कार घ्यायला प्राधान्य देत आहेत.

Car Advance Feature : Counter Point रिसर्चने आपला ताजा अहवाल काय आहे.

नुकतेच जागतिक स्तरावर कार विक्रीत नजर ठेवणाऱ्या Counter Point रिसर्चने आपला ताजा अहवाल सादर केला आहे.यानुसार वर्ष 2025 ते 2035 दरम्यान भारतात Infotainment System Software Features असलेल्या कार मार्केट 3% च्या चक्रवाढ वार्षिक दराने वाढणार आहे{CAGR}.

या काळात अशा कारची विक्री ही 105 दशलक्ष युनिट पेक्षा जास्त राहणार असा अंदाज आहे.कारण ऑटो उद्योग आता सॉफ्टवेअर डिफाइन वेहिकल्स कडे वेगाने जात आहे.सध्या वाहन विक्री चित्र Traditional असे सिंगल फंक्शनिंग इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट ऐवजी मल्टी फंक्शन इम्पोर्ट वापर करीत आहे.

यात आता बदल होऊन वाहन मार्केट आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्या याकडे सर्वात जास्त लक्ष देणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 − five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.