फक्त 30 हजारात बुक करा ही नवी BYD Atto 3 EV SUV Car.एकाच चार्जीगमध्ये देणार 521km ची रेंज!

BYD Atto 3 : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन वेगाने वाढता असतानाच सर्वसामान्य वाहन खरेदीदारांचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे,यामुळे देशात EV वाहन उत्पादन,सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होताना दिसत आहे.{EV Sector In India}

आता ग्राहकांचे इलेक्ट्रिक व्हेईकल्स खरेदीसाठी वाढता कल  पाहता अनेक EV उत्पादन कंपन्या आपल्या उत्तम वाहन पर्यायांसह EV बाजार सेक्टर मध्ये उतरल्या आहे.यात अनेक नामांकित कंपन्या आता आपल्या पेट्रोल,डीझेल सेगमेंट मधील Branded कार्स EV बनवीत आहेत.यात SUV सारख्या आलिशान EV कार्स आता सर्वांचे लक्ष वेधत आहेत.आता या सेक्टरमध्ये  विदेशी असलेल्या एका चीनी कंपनीने भारताच्या या बाजारात प्रवेश केला असू त्याचे नाव आहे “BYD”(Build Your Dreams) 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

BYD या चीनी कंपनीने नुकतेच भारतीय बाजारात आपलीं SUV सारखी दमदार 2025 BYD Atto 3 EV Car भारतात Launch केलेली आहे.या कंपनीची 2025 मधील EV कार मध्ये  BYD Atto 3 ही powerful नवी इलेक्ट्रिक कार आहे.

या Atto 3 कारमध्ये Advanced Technology सह कार्यक्षम अशी बॅटरी सिस्टम,प्रीमियम इंटीरियर आणि उत्कृष्ट मायलेज मिळणार आहे. ही कार फक्त 30 हजार रुपयात बुकिंग करून Finance वर याला खरेदी करता येणार आहे.भारतात पहिल्या 3,हजार ग्राहकांना ही चीनी EV SUV जुन्याच किमतीत उपलब्ध होइल.मात्र यानंतर BYD कंपनी ह्या कारची किंमती वाढवू शकते,अशी शक्यता आहे. 

BYD Atto 3 मध्ये हे आहेत नवीन फीचर्स?

  • BYD 20025 Atto 3 या इलेक्ट्रिक SUV कार मध्ये कंपनीने अनेक नवीन पिक्चर आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी दिलेली आहे.
  • या कारमध्येग्राहकांना अनेक वैशिष्ट्ये मिळणार आहेत. याची आकर्षक बनावट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या कारला आकर्षक आणि सुविधा जनक बनवते.

आता आपण पाहूया कार मध्ये काय खास फीचर्स आहेत……

  • Atto 3 SUV EV मध्ये नवीन व्हेंटिलेटेड सीट्स आहेत,यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवास खूप सुखद होईल.
  • कंपनीने आतापर्यंतच्या आपल्या कार मॉडेल्समध्ये ड्युअल-टोन इंटीरियर दिला होता.{Dual Tone Interior}परंतु नव्या मॉडेल मध्ये All Black इंटीरियर देण्यात आला  आहे,हा कारला खूप खास असा प्रीमियम लुक देतो.
  • BYD Atto 3 ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे.
  • यातील 49.92kWh बॅटरी पॅक 468 किमीची रेंज देते.
  • यातील battery System  60.48 kWh बॅटरी पॅक हा एका फुल चार्जिंग मध्ये  521 किमी पर्यंतची रेंज देते.उल्लेख्नीय  म्हणजे भारतीय शहरी आणि ग्रामीण रस्त्यांवर तसेच ट्रॅफिकच्या परिस्थितीत याची रेंज खूप प्रभावी आहे, याचे कारण म्हणजे याला एकदा  चार्ज केला कि, अधिक अंतराचा  प्रवास सुलभ होतो.
  • BYD ATTO 3 या SUV मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.जो काही मिनिटांतच battery Full Charge करतो,यामुळे  ग्राहकांची आर्थिक आणि वेळेची बचत होते..
  • इतकी आकर्षक किमत

BYD Atto 3 ही भारतीय EV मार्केट मध्ये सध्या  3 विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.याची एक्स-शोरूम किंमती ह्याप्रमाणे आहेत.

BYD ATTO 3 Dynamic Variant 

₹24.99 लाख,

BYD ATTO 3 Premium Variant 

₹29.85 लाख. 

BYD ATTO 3 Superior Variant 

₹33.99 लाख किंमती मध्ये  उपलब्ध आहे.

कंपनीकडून या मॉडेल्स खरेदी करणाऱ्या आपल्या  पहिल्या 3000 ग्राहकांना कार जुन्या किमतीतच विकणार  आहे.मात्र यानंतर BYD कंपनी ह्या SUV EV कार ची किंमत वाढवू शकते. 

जर तुम्ही ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर कंपनीची ही संधी फायदेशीर ठरणार आहे.

हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ 

BYD Atto 3 खरेदी करण्यासाठी आत्ताच योग्य वेळ मानली जात आहे.

याचे कारण म्हणजे  ही BYD ATTO 3 कार पहिल्या 3,000 ग्राहकांना जुन्याच किमतीत उपलब्ध करण्यात येत आहे.

यात जास्त Safety Features आणि मजबूत LFP बॅटरी system.

नवीन व्हेंटिलेटेड सीट्स सुविधा.

अधिक आकर्षक असा ऑल-ब्लॅक इंटीरियर आणि 521 किमीपर्यंतची दमदार रेंज मिळत आहे.

ही कार Launch झाल्यानंतर भारतीय बाजारात लोकप्रिय झाली आहे.

आतापर्यंत भारतात याचे 3,100 पेक्षा जास्त युनिट्स विक्री झाल्या आहेत.

यामुळे नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याची ही संधी उत्तम ठरू शकते.

BYD ची ही इलेक्ट्रिक SUV कार अश्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे,जे EV मध्ये जास्त रेंज आणि आधुनिक तंत्रज्ञान,चांगला मायलेज परफॉर्मन्स पाहतात.BYD कंपनी ने या SUV EV मध्ये उच्च-स्तरीय सुरक्षा तसेच आधुनिक फीचर्स दिलेले आहेत,यामुळे ही EV कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगला पर्याय आहे. एकूणच 2025 BYD Atto 3 आपल्या परफॉर्मन्स, सुरक्षा फीचर्स आणि प्रीमियम लूक बाबतीत सर्वोत्तम आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eight + nine =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.