बस मध्ये चढत असताना अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील गंठण केलेले लंपास.

उमरखेड प्रतिनिधी : येथील एसटी बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 24 ग्राम चे गंठण मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान घडल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे .

राहुल दमकुंडवार रा निवघा ता हादगाव जि नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्या आई सौ सुनंदा दमकोंडवार वय 60 वर्ष यांच्यासह फुलसावंगी येथे मामाकडे गेले असता परत महागाव वरून उमरखेड येथे आले असता येथील बस स्थानकावर उतरून नागपूर -लातूर बस मध्ये चढत असताना समोर प्रचंड प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीत सौ सुनंदा हे मागे असताना त्या गर्दीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने गळ्यातील सोन्याचे गंठण केले लंपास.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

वजन 24 ग्राम किंमत अंदाजे 74000 रुपये असे अज्ञात व्यक्तीने मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना येथील बस स्थानक परिसरात घडल्याने प्रवासांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरली आहे.फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

12 − eleven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.