BSNL VIP Number : भारताची सरकारी दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएल आपल्या SIM Users साठी विविध सेवा आणि आकर्षक नवीन फीचर्स चे रिचार्ज प्लान देत आहेत. तर दुसरीकडे आता बीएसएनएल ने आपले अनेक फॅन्सी नंबर आणि व्हीआयपी नंबर उपलब्ध केलेले आहेत.(BSNL VIP And Fancy Number’s)
आता हे बीएसएनएल नंबर सर्वांना आकर्षित करीत आहेत.अनेक मोबाईल शौकिनांना आपल्या सिम चे आकर्षक आणि व्हीआयपी नंबर असावे याची खूप आवड असते.मोबाईल नंबर सह आपला कार आणि बाईक चा व्हीआयपी नंबर साम्य असावा हीशौकिनांमध्ये एका प्रकारे Fad आणि स्पर्धाच असते.
आता बीएसएनएल कंपनीने आपल्या अशा शौकीन ग्राहकांसाठी अनेक व्हीआयपी आणि फॅन्स नंबर उपलब्ध केलेले आहेत.{BSNL VIP Numbers Available ON CYMN Portal.}
देशात मोठ्या प्रमाणात सिम युजर्स बीएसएनएलची सेवा आता चांगली मिळत असल्याने इतर कंपन्यांचे सीम बीएसएनएल मध्ये पोर्ट करीत आहे. जर तुम्हालाही बीएसएनएल चा नंबर पोर्ट करायचा असेल,किंवा नवीन व्हीआयपी नंबर हवा असेल असेल तर ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
या माध्यमातून बीएसएनएल चा व्हीआयपी नंबर ऑनलाईन कसा मिळवून घ्यायचा हे कळणार आहे.तर चला जाणून घेऊया… बीएसएनएलचे व्हीआयपी नंबर ऑनलाईन कसे मिळवता येईल!!{BSNL VIP NUMBERS}
जर तुम्हाला व्हीआयपी सिम नंबर आवडत असेल किंवा आपला आवडता फिगर आपल्या सिम कार्ड नंबर मध्ये असावा अशी इच्छा असेल, तर बीएसएनएलच्या व्हीआयपी नंबर कोट्यातून हा नंबर ऑनलाईन पोर्टल वरून मिळविता येईल.यासाठी काही जास्त प्रक्रिया करावी लागणार नाही.
बीएसएनएलचे फॅन्सी नंबर आणि व्हीआयपी नंबर सध्या खूप सोप्या पद्धतीने ऑनलाईनरित्या मिळू शकतात.बीएसएनएल द्वारे VIP मोबाईल नंबरसाठी BSNL Choose Your Numebrs (CYMN) या नावाची सेवा दिली जाते. या माध्यमातून व्हीआयपी आणि फॅन्सी मोबाईल नंबर मिळविला येते.
देशात खाजगी टेलिफोन कंपन्यांनी आपली प्रीपेड रिचार्ज प्लानची किमती वाढविल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशात बीएसएनएल सिम घेण्यासाठी किंवा इतर टेलिकाम कंपनीचे सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
तर दुसरीकडे बीएसएनएल कडे विविध सेवा दिल्या जात असल्यानेही नवीन ग्राहक बीएसएनएल टेलिफोन कंपनी सेवेकडे आकर्षित होत आहेत.{SIM PORT SERVICE BY BSNL}बीएसएनएलची सीम कार्ड सेवा घेण्याचा विचार असेल,आणि यात फॅन्सी नंबर आणि व्हीआयपी फोन नंबरची ईच्छा असेल तर बिएसएनएल कडून ऑनलाईनरित्या विक्री केली जात आहे.
BSNL VIP Number : आधी मर्यादित सेवा आता सर्वांसाठी खुली.
व्हीआयपी किंवा फॅन्सी मोबाईल नंबर देण्यासाठी बीएसएनएल मोबाईल नंबर सीवायएमएन नावाची ही पोर्टल सेवा सुरू आहे.यापूर्वी मर्यादित स्वरूपात उपलब्ध होती.मात्र आता व्हीआयपी नंबर सेवा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडच्या Bsnl पोर्टल वरून ऑनलाईन माध्यमातून व्हीआयपी सिम नंबर घेण्यासाठी खालील प्रमाणे ऑनलाइन स्टेप्स करावे लागणार आहे.
- सर्वात आधी बीएसएनएलच्या या https://cymn.bsnl.co.in/cymnportal/Home.do लिंक वर जाऊन बीएसएनएल कंपनीची वेबसाईट ओपन करा.
- कोणत्या झोनमध्ये आणि कोणत्या राज्यात तुम्हाला बीएसएनएलच्या या सेवेचा लाभ घ्यावयाचा आहे यासाठी येथे दिलेला ऑप्शन निवडा.
- यानंतर साइटवर दिलेल्या टेबलवर सर्व व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर दिसतील.{Choice For Nubers}येथे दोन कॉलम असेल.
- यातून एका पर्यायात तुम्ही आपल्या पसंतीचा VIP Sim Numbers नंबर निवडण्याची परवानगी घेऊ शकता.
- आणि दुसऱ्या पर्यायातून तुम्हाला फॅन्सी मोबाईल नंबर सिलेक्ट करण्याची परवानगी मिळते.
- येथे आपल्या आवडीचा नंबर सिलेक्ट करा, येथे मोबाईल नंबर सिरीज,स्टार्टिंग नंबर, शेवटचा नंबर आणि सम ऑफ नंबर्स हे पर्याय सुद्धा मिळतील.
- या माध्यमातून तुम्ही आपला व्हीआयपी नंबर किंवा फॅन्सी नंबर सिलेक्ट करा.येथे Researve नंबर चा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
- यानंतर Massage द्वारे पिन साठी आणि व्हीआयपी किंवा फॅन्सी मोबाईल नंबर मिळविण्यासाठी तुम्हाला येथे तुमचा मोबाईल नंबर नमूद करावा लागेल.
- यानंतर बीएसएनएलच्या या सेवेच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला बीएसएनएल ऑपरेटर,बीएसएनएल कस्टमर केअर किंवा किंवा सर्विस शाखा सोबत संपर्क करावा लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Users ना बीएसएनएल कडून घेतलेला फॅन्सी किंवा व्हीआयपी मोबाईल नंबर देण्यात येईल.
हे आहेत आपल्या आवडीचे बीएसएनएल नंबर मिळविण्यासाठी नियम.
बीएसएनएलच्या वरील सेवा पोर्टलच्या माध्यमातून आपल्या युजरला फक्त एकच VIP किंवा fancy नंबर सिलेक्ट करण्याची मुभा दिली जाते. विशेष म्हणजे बीएसएनएलची ही नंबर योजना केवळ त्याच्या जीएसएम नंबर असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.BSNL GSM Number Service.
मेसेज द्वारे एक 7 अंकी PIN मिळेल
या सेवेतून ग्राहकांना बीएसएनएलच्या मेसेज द्वारे एक 7 अंकी PIN मिळेल.हा फक्त चार दिवसांसाठी वैलिड असतो,आणि घेतलेल्या VIP/Fancy Number’s ची
किंमत निश्चित केली जाते.
बीएसएनएल चा देशात इतर खाजगी टेलिकॉम कंपनी ज्याच्यात वोडाफोन आयडिया रिलायन्स जिओ एअरटेल आणि इतर ऑपरेटर्सही आपल्या Sim Users आणि नवीन ग्राहकांना यासारखेच पण वेगवेगळे प्रक्रियेतून व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर्स ऑफर करीत असतात.