BSNL New Recharge Plans : BSNL चे धमाकेदार 399 आणि 999 रुपयांचा रिचार्ज मध्ये बंपर डेटा, 8 OTT प्लॅटफॉर्म्स Subscriptions आणि खूप काही.

BSNL New Recharge Plans : भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने पुन्हा आपल्या ग्राहकांसाठी फायबर बेसिक सेवेसाठी धमाकेदार असा इंटरनेट डाटा ऑफर सोबत नवीन 3 रिचार्ज प्लान आणले आहे.

इंटरनेट डाटा व्हाईस कॉलिंग एसएमएस सुविधेसह 399 रुपयांचा 999 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन आणि सोबतच BSNL सुपरस्टार प्रीमियम प्लस ब्रॉडबॅंड प्लॅन सादर केला आहे. अगदी कमी किमतीत महिन्याभरासाठी इंटरनेट डाटा या प्लॅन मधून मिळणार असून सोबतच 8 OTT प्लॅटफॉर्म सोबत अनेक प्रकारच्या सुविधा या प्लॅनमध्ये BSNL सेवा युजर्सना देणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बीएसएनएलने (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी विविध अत्याधुनिक फायबर बेसिक प्लस प्लॅन नुकतेच लाँच केले आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री एसएमएस,OTT सबस्क्रिप्शन आणि महिन्याभरात 1000 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळतो.

भारतात सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण आहे त्यामुळे यात टिकून राहण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक लहान लॉन्च करीत आहे. यात आता बीएसएनएल ही मागे नाही ओळखून आयडिया एअरटेल जिओ सारख्या खाजगी कंपन्यांसोबत बीएसएनएल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहे.

बीएसएनएलच्या सुपर ब्रॉडबंड प्लॅनमध्ये बीएसएनएलने फायबर्स आणि ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये अनेक आकर्षक लाभ दिले आहेत. यामुळे BSNL ग्राहकांना फायदा होणार आहे. चला मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या नवीन प्लॅन आणि ऑफर बाबत…..

BSNL New Recharge Plans 399 रुपयांचा प्लॅन.

बीएसएनएलने नुकतेच 399 रुपयांचा नवा प्लॅन सादर केला आहे, जो युजर्स मध्ये खूप लोकप्रिय होत आहे, या प्लान मध्ये 1 महिना व्हॅलिडिटीसह 30 mbps वेगाने एका महिन्यासाठी एकूण 1000 जीबी असा बंपर इंटरनेट डेटा दिला जातो.

यासह, देशभरात फिक्स्ड कनेक्शनद्वारे बीएसएनएल सिम धारकांना मोफत व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा लाभ मिळत आहे.

999 रुपयांचा आकर्षक नवा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मनोरंजनासाठी लोकप्रिय असलेले 8 OTT प्लॅटफॉर्म्स सबस्क्रिप्शन मिळते.यात Disney Plus, Hotstar Premium, Sony Liv आणि Voot या OTT चा समावेश आहे.

999 रुपयांच्या प्लॅनमध्ये वरील सुविधेसह हाय स्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी सबस्क्रिप्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

धमाकेदार सुपरस्टार प्रीमियम प्लस ब्रॉडबॅंड प्लॅन.

बीएसएनएल ने आपल्या नवीन रिचार्ज प्लॅन्स मध्ये BSNL Recharge Plans.आता सुपरस्टार प्रीमियम प्लस हा ब्रॉडबॅंड प्लॅनमध्ये सामील केला आहे. Superstar Premium Plus. या ब्रँडब्रँड इंटरनेट रिचार्ज प्लान मध्ये 150 mbps High Speed हाय स्पीड आणि एकूण 2000 जीबी इंटरनेट डेटा मिळत आहे.

यामध्ये दररोज 60 जीबी पेक्षा जास्त डेटा वापरू शकतो.Bumper Use Internet Data.सोबतच फिक्स्ड कनेक्शनद्वारे देशभरात कुठेही मोफत व्हॉईस,व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळते.

वरील तीन नवीन प्लॅन्स लांच केल्याने बीएसएनएल ग्राहकांना आता अधिक सुविधा आणि चांगले इंटरनेट अनुभव मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.