BSNL NEW 395 Days Recharge Plan : दररोज फक्त 6 रुपयात घ्या BSNL ची Unlimited Service.

BSNL NEW 395 Days Recharge Plan : BSNLद्वारे नवा रिचार्ज बाजारात सादर करण्यात आले आहे. आज आम्ही आपणास बीएसएनएलच्या या नवीन वार्षिक रिचार्ज प्लान बाबत माहिती देणार आहोत.जर कोणाला वर्षभरासाठी बीएसएनएल चा रिचार्ज हवा असल्यास आता त्याच्यासाठी हा नवा रिचार्ज प्लान खूप सुविधा देण्यात ठरणार आहे. यासाठी BSNL SIM USERS ना दरदिवशी फक्त ६ रुपये खर्च करून Unlimited Service मिळेल.यात एका वर्षापेक्षा जास्त दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. तर आता कोणताही इतर कंपनीचा रिचार्ज प्लान शोधण्याची गरज नाही,जाणून घेऊया बीएसएनएलच्या या नव्या प्लान बाबत.

वारंवार Recharge करण्याची गरज राहणार नाही!

हा BSNL Recharge एकूण 13 महिन्याचा असुन याची किंमत 2399/- रुपये इतकी आहे. त्यामुळे आता दर महिन्याला वेळोवेळी रिचार्ज करण्याची गरज उरणार नाही.जर तुम्हाला वारंवार Recharge करताना कंटाळा आला असेल,तर आता काही चिंता करण्याची गरज नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कारण हा रिचार्ज प्लान वर्षभर आणि एक महिना किंबहुना त्यापेक्षा जास्त दिवसांची सुविधा देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 13महिन्यासाठी रिचार्ज  केल्यानंतर दर दिवशी फक्त 6 रुपये इतकाच खर्च या सेवेसाठी येणार आहे.

आजकाल मोबाईल आणि टेलिकॉम ठेवा हे सर्वात जास्त  महत्वाचे साधन बनले आहे.मोबाईल आणि रिचार्ज नसला तर माणसाची बहुतेक सर्वच कामे ठप्प होऊन जातात,तर दुसरीकडे खाजगी टेलिफोन कंपन्यांकडून विविध वेळी रिचार्ज दर वाढवून  वेळोवेळी महागडे रिचार्ज प्लान आणले जात आहे.

त्यामुळे आता एका महिन्यासाठी रिचार्ज करणे सुद्धा महाग दिसत आहे.यात कमी दिवसांची वैधता आणि जास्त पैसे दिल्याने दर महिना आर्थिक भार सहन करावा लागतो,मात्र  BSNL कडून Launch झालेल्या  या नव्या रिचार्ज प्लॅन मध्ये जास्त दिवसांची वैधता, व्हाईस कॉलिंग,व्हिडिओ कॉलिंग फायदा मिळतो. तर चला जाऊन घेऊन याच्यात आणखीन काय फायदे मिळणार आहे.

BSNL NEW 395 Days Recharge Plan : 13 महिन्यांसाठी 2399 रुपयांचा प्लान सुविधाजनक. 

BSNL कडून सादर झालेला हा नवा वार्षिक प्लान आहे.याच्यात एकूण 395 दिवस अर्थातच 13 महिन्यांसाठी रिचार्ज मिळतो.एका वर्षात एकदा रिचार्ज केले की पुढे 13 महिने रिचार्ज प्लान घेण्याची गरज यामुळे निर्माण होणार नाही,दीर्घ  वैधता {Long Validity}आणि सोबतच दररोज दोन 2GB इंटरनेट मोबाईल डाटा 100 एसएमएस आणि अनलिमिटेड अशी VOICE कॉलिंग या रिचार्ज मुळे मिळत आहे.

देशात कोणत्याही नंबरवर या प्लानमुळे Unlimited Voice Calling सुविधा मिळते.सध्या बीएसएनएलचा हा नवा वार्षिक प्लान, एअरटेल आणि जिओ सारख्या खाजगी  टेलिकॉम  कंपन्यांचे रिचार्ज प्लानच्या तुलनेत फार स्वस्त आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी जिओ आणि एअरटेल या खाजगी कंपन्यांकडून सुद्धा वार्षिक प्लान लॉन्च करण्यात आलेले आहे.{ JIO | Airtel } मात्र यांची किंमत काहीशी जास्त असून वैधता दिवस कमी आहे.जिओचा वार्षिक रिचार्ज प्लान हा 3599 पर्यंत आहे,यात जिओ युजर्सना दररोज 2.5 GB इंटरनेट डाटा आणि वर्षभरासाठी 100 SMS,तसेच 365 दिवसांसाठी फ्री कॉलिंग सुविधा आहे,मात्र यात काही इतर बेनिफिट सुद्धा मिळतात.

दररोज फक्त 6 रुपयात सुविधाजनक सेवा. 

तर दुसरीकडे एअरटेल टेलिकॉम  सुद्धा 3599 आणि 399 असे 2 रिचार्ज ऑफर करीत आहे.यात एअरटेल सीम धारकांना यातून क्रमश 2GB, आणि २.5GB इंटरनेट डाटा मिळतो.

याचे काही फायदे आहेत पण जिओ आणि एअरटेल यांच्या कडून हे दोन्ही वार्षिक प्लान बीएसएनएल पेक्षा महाग आणि कमी व्हॅलिडीटी देणारे आहे.त्यामुळे BSNL SIM USERS साठी हा एका वर्षापेक्षा जास्त दिकॅस सेवा देणारा आणि दररोज फक्त 6 रुपयात BSNL ची UNLIMITED VOICE सेवा देणारा प्लान खूप परवडणारा ठरतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.