BSNL Cheapest Recharge Plans : BSNL चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स,तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या होणार फायदा ?

BSNL Cheapest Recharge Plans :  देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये एकमेव सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल टेलिकॉम ही इतर कंपन्यांसोबत रिचार्ज प्लान आणि इतर सुविधांमध्ये स्पर्धा करताना यशस्वी होताना दिसत आहे. विविध आकर्षक आणि स्वस्त रिचार्ज प्लान मुळे बीएसएनएल खाजगी टेलिफोन कंपन्यांना टक्कर देत असताना उजवीकडे स्वस्त रिचार्ज प्लान मिळत असल्याने देशभरातील मोबाईल युजर्स बीएसएनएलच्या सेवेकडे आकर्षित होऊन या प्लॅनचा लाभ घेत आहे.

नुकतेच बीएसएनएल कडून 58 रुपयांपासून ते शंभर रुपयापर्यंत मासिक रिचार्ज आणले आहे जे इतर कंपन्या पेक्षा खूप स्वस्त असल्याचे दिसत आहे. फक्त स्वस्त कॉलिंग अस नाही तर यासोबतच डाटा प्लान सुद्धा बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना ऑफर केले आहे.इंटरनेट वापरताना मोबाईल मध्ये डेली डेटा पॅक संपला तरी 40Kbps च्या वेगाने एका स्वस्त प्लानमुळे इंटरनेट मिळते.यात 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे इतर खूप उत्तम असे रिचार्ज प्लॅन आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

एकूणच जर आपण बीएसएनएल कंपनीचे सिम आणि इंटरनेट सेवा वापरत असाल तर,अशा ग्राहकांसाठी बीएसएनएलने स्वस्त रिचार्ज प्लानची मोठी पर्वणी आणली आहे.तर चला मग आपण याविषयी जाणून घेऊ या…..

बीएसएनएल टेलिफोन कंपनीच्या विविध रिचार्ज प्लान पोर्टफोलिओमध्ये बीएसएनएल सिम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणारे प्लांन उपलब्ध आहेत. विविध प्लॅन हे शंभर रुपयांपेक्षा कमी किमतीतील असून असे रिचार्ज प्लान घेतल्यास यात डाटा आणि कॉलिंग यासह इतर फायदे ही मिळतात.त्यामुळे बीएसएनएल चे सिम वापरण्यासाठी किंवा त्यांना Active ठेवण्यासाठी हे स्वस्त पर्याय आहेत.

BSNL चे 5 प्लॅन्स 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत.

@ 58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर किफायतशीर डाटा सोल्यूशन प्लॅन हवे तर BSNL चा फक्त 58 रुपयांचा प्लॅन बेस्ट आहे. यात 7 दिवस वैध असलेला हायस्पीडचा दररोज 2 GB डेटा मिळतो. पण यातून कॉल आणि SMS ची सुविधा नाही. हा प्लॅन ज्यांना कमी किंमतीत “शॉर्ट टर्म डेटा”प्लॅनची गरज आहे.त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे.

@87 रुपयामध्ये स्वस्त प्लॅन.

BSNL द्वारे 14 दिवसांची वैधतेचा दररोज एक TB डेटा रोलआऊट केला जातो. यात सिम युजर्संना अनलिमिटेड लोकल आणि STD calling फायदा मिळतो. बजेट-फ्रेंडली प्लानमध्ये कॉलिंग आणि डेटा दोन्हीचा कॉम्बो पॅक यात मिळतो.

@BSNL चा 94 रुपये “व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन”

BSNL ने हा प्लॅन 94 रुपयांचा ठेवला असून, यात एकूण 90 GB डेटा रोलआऊट मिळतो. प्रत्येक दिवसात 3 GB असे मिळून हा प्लॅन 30 दिवसांसाठी वैध असून यात लोकल,नॅशनल कॉलिंगसाठी अतिरिक्त 200 मिनिटे ग्राहकांना मिळतात.

@97 रुपयांचा प्लॅन.

अगदी 97 रुपयांचा प्लॅन या प्लॅनमध्ये दररोज डाटा आणि कॉलिंग लाभ मिळतो.. दररोज 2 GB डेटा मिळण्यासोबतच जर डेली डेटा पॅक संपला तरीही बीएसएनएल सिम युजर्सना 40 kbps के इंटरनेट स्पीडची सेवा आणि या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड अशी व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध असते.

98 रुपयांचा स्वस्त असा प्लॅन.

यात ग्राहकांना 18 दिवस वैधतेसह 36 GB डेटा रोलआऊट एकूण मिळतो आहे.या प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा तर मिळतोच,जर डेली डेटा पॅक संपला तरीही इंटरनेट स्पीड 40 Kbps असते. याव्यतिरिक्त 18 दिवसांसाठी अनलिमिटेड डाटा सुद्धा मिळतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty + 18 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.