BSNL Cheapest Recharge Plan : बीएसएनएल ने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठी अशी खुशखबर दिलेली आहे.विशेषकरून BSNL द्वारे आता सर्वात स्वस्त आणि Long Term Validity चा नवा रिचार्ज प्लान सुरू करण्यात आलेला आहे.हा स्वस्त प्लान देशभरात कोट्यावधी मोबाईल युजरचा रिचार्ज प्लान वर होणारा नेहमी आणि वारंवारचा आर्थिक टेन्शन कायमस्वरूपी हटविणारा ठरू शकते.{BSNL Cheapest Plan}.
बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने आता अगदी स्वस्त आणि 6 महिने इतक्या दीर्घ अवधीसाठी व्हॅलीड असलेला खास रिचार्ज लॉन्च केला आहे.{BSNL New Plan Launch}देशात विविध खाजगी टेलिफोन कंपन्यांकडून आपल्या रिचार्ज प्लान दर महागडे करीत असतानाच बीएसएनएलचा हा अगदी आकर्षक आणि स्वस्त प्लान सर्वांना आर्थिक सुविधा देणारा ठरणार आहे.
कारण यामुळे दीर्घ अवधीची वैधता आणि यामुळे पैशांची बचत सुद्धा होणार आहे.तर चला जाणून घेऊया बीएसएनएलच्या स्वस्त अश्या 6 महिन्यांचा Validity असलेल्या नव्या रिचार्ज प्लानची काय वैशिष्ट्ये आहेत…..
देशात खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे विविध रिचार्ज प्लान चे दर महाग झालेले आहे.{Recharge Plan Rates}.यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर महागडे रिचार्ज प्लान घेताना अगदी वैतागलेले आहे. त्यांना 28 दिवस संपले नाही कि नवे आणि महाग Recharge करण्याचा टेन्शन येते.
नुकतेच देशात टेलिकॉम रेगुलारिटी अथॉरिटी ऑफ इंडिया {TRAI}द्वारे जे मोबाईल वापरकर्ते इंटरनेटचा वापर करीत नसतात ,अश्या Sim Users साठी व्हाईस ओन्ली प्लान {Voice Only Plan}सादर करण्याची सूचना सर्व टेलिका कंपन्यांना देण्यात आली होती.
यामुळे व्हाईस ओन्ली प्लॅन इंटरनेट न वापरणाऱ्या मोबाईल धारकांसाठी स्वस्त आहे,पण खाजगी टेलिकॉम कंपन्यांकडून विविध प्रकारचे इंटरनेट आणि इतर आधुनिक टेलिकॉम सेवा देणारे रिचार्ज महागच ठेवले आहे.
6 महिने व्हॅलिडीटी असलेला हा रिचार्ज Plan 750 रुपयात मिळणार.
आता सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड{BSNL} ने आपल्या SIMCARD धारकांना स्वस्त आणि दीर्घ अवधीच्या रिचार्ज प्लानची मोठी संधी उपलब्ध केली आहे.
ती म्हणजे सर्व प्रकारच्या कॉलिंग सुविधा आणि इंटरनेटसह दीर्घ व्हॅलिडीटीचा रिचार्ज प्लान Launch करून.जर तुम्ही दर महिने महागडा रिचार्ज प्लान करून आर्थिक स्वरूपात कंटाळले असेल,तर आता काहीही चिंता करण्याची गरज नाहीये.
कारण बीएसएनएल {BSNL New Plan}ने आपल्या SIM Users साठी खूप फायद्याचा हा प्लान आणलेला आहे.6 महिने व्हॅलिडीटी असलेला हा रिचार्ज Plan 750 रुपयात मिळणार आहे.
BSNL नवीन रिचार्ज प्लान टेलिकॉम क्षेत्रात नवा धमाका.
बीएसएनएल सरकारी दूरसंचार कंपनी मागील काही काळापासून आपल्या सीम कार्ड वापरकर्त्यांना आकर्षक रिचार्ज स्वस्त दरात ऑफर करीत आहे.आतापर्यंत bsnl चे अनेक स्वस्त रिचार्ज ग्राहकांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे.
यात आता बीएसएनएलने नवीन आणि तसेच दीर्घ व्हॅलिडीटी असलेला हा 750 रुपयांचा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे.यामुळे बीएसएनएल सिम कार्डधारकांना अनेक फायदे मिळणार आहे.
इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल चा हा रिचार्ज प्लान अगदी स्वस्त आणि 6 महिन्यांची वैधता देणारा आहे.याची किंमत 750 रुपये आहे.एकूणच बीएसएनएलचा हा नवीन रिचार्ज प्लान टेलिकॉम क्षेत्रात नवा धमाका मानला जात आहे.
- बीएसएनएलच्या 750 रुपयांच्या रिचार्ज प्लान मध्ये 6 महिन्यांसाठी अर्थातच 180 दिवसांची वैधता मिळत आहे.
- एकदा रिचार्ज केले की पुढे 6 महिने SIM धारकांची सेवा बंद करण्याच्या टेन्शन एकूणच यामुळे संपणार आहे. BSNL कडून आपल्या जीपी-2 युजर साठी हा नवा रिचार्ज लॉन्च करण्यात आलेला आहे.
- हा रिचार्ज संपल्यानंतर सुद्धा जीपी-टू अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांची बीएसएनएल टेलिफोन सेवा 7 दिवसापर्यंत सुरू राहील.
हे आहेत बीएसएनएलचे 750 रुपयांच्या प्लानचे फायदे.
- नवीन प्लान माध्यमातून ग्राहकांना 180 दिवसांसाठी मोफत आणि मिळणार आहे.{180 Days Validity}
- या बीएसएनएल कंपनी सर्व स्थानिकांनी एसटीडी नेटवर्क साठी दररोज 100 SMS सुविधा मोफत देणार आहे.{Free SMS Service}
- या प्लॅन द्वारे कोणताही टेन्शन न घेता दररोज दिवस रात्र अनलिमिटेड कॉलिंग करता येईल.
- एकूण 180 दिवस व्हॅलिडीटी अवधीसह या दरम्यान 180 GB Internet Dataमोफत मिळणार आहे.
- या प्लॅन मधून दररोज 1 जीबी पर्यंत हायस्पीड इंटरनेट डाटा वापर करता येणार आहे.
- दैनंदिन इंटरनेट डाटा मर्यादा संपल्यावर ही इंटरनेटची चांगली स्पीड मिळणार आहे.यादरम्यान 40 kbps Speed इंटरनेट कनेक्टिव्हिटी बीएसएनएलच्या या नव्या आणि स्वस्त रिचार्जप्लान मुळे मिळेल.