NEW BMW iX1 LWB launched : जगप्रसिद्ध जर्मन कंपनी बीएमडब्ल्यू ऑटोमोबाईल्स BMW Automobiles Company new EV Car.ने आपल्या कार श्रेणीतील आधुनिक अशी इलेक्ट्रिक व्हेईकल कार जगात पहिल्यांदा भारतात लॉन्च केली आहे.
या कारचे नाव बीएमडब्ल्यू आयएक्स वन एलडब्ल्यूबी (BMW iX1 LWB) असे आहे. ही ईव्ही कार ला फक्त एकदा चार्ज केल्यावर ती 531 किलोमीटरचे मायलेज देईल. आकर्षक आधुनिक आणि डिजिटल फीचर्स असलेली ही कार सध्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
बीएमडब्ल्यू इंडियाने ऑल इलेक्ट्रिक iX 1 LWB लॉन्चिंग दरम्यान याच्या किमतीची घोषणा केली आहे.ही कार आपल्या long Wheel Base e Drive 20 LM Sports Model मध्ये असून 41 लाख रुपये (एक्स शोरुम) किमती पासून सुरू होत आहे.या नवीन बीएमडब्ल्यू EV कार चे मॉडेल्स आणि फिचर्स बाबत आपण आता जाणून घेऊया….
जगप्रसिद्ध जर्मन ऑटोमोबाईल्स कंपनी बीएमडब्ल्यू भारतातील बीएमडब्ल्यू इंडिया द्वारे न्यू बीएमडब्ल्यू एक्स वन एलडब्ल्यूबी भारतात लॉन्च केली आहे.या जर्मन कंपनीची लोकप्रियता जगभरात असल्याने भारतात ही आधुनिक इलेक्ट्रिक कार दाखल होताच चर्चेचा विषय बनली आहे.
जगात आणि विशेषकर भारतात बीएमडब्ल्यू आणि सारख्या आलिशान आणि महाग वाहन खरेदीचे कार शौकिनांचा स्वप्न असते, जर आता कुणाला लक्झरी कार खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी बीएमडब्ल्यू ची ही आधुनिक कार खूप आकर्षण ठरू शकते.
बीएमडब्ल्यू इंडियन या जर्मन कंपनी बीएमडब्ल्यू इलेक्ट्रिक आई एक्स वन एलडब्ल्यूबी कारच्या किमतीची नुकतेच घोषणा केली आहे.ही लांब व्हीलबेस ऑल इलेक्ट्रिक ई ड्राईव्ह 20 एल एम स्पोर्ट्स मॉडेल कार 49 लाख रुपये (एक्स शोरूम)पासून सुरु होत आहे.
BMW iX1 LWB EV कार बॅटरी,रेंज आणि विशेष फिचर्स काय?
बीएमडब्ल्यू कंपनीने या BMW iX1 LWB EV कार मध्ये 66.4 kwh बॅटरी पॅक लावला असून याची एमआयडीसी(एमआयडीसी)रेंज 531 किलोमीटर इतकी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
फक्त एकदा चार्ज केल्यावर वरील किलोमीटर अंतर ही कार पार करेल.204 एचपी 250 एनएम फ्रंट एक्सल 250 NM Front एक्सेल माउंट मोटर या एसयूव्ही कारला 8.6 सेकंदात 0.1 वेग वाढविण्यात मदत करते. तर दुसरीकडे डीसी फास्ट चार्जरवर DC Fast Charger बॅटरी पॅक ला 130 केडब्ल्यू.130 kw पर्यंतच्या वेगाने चार्ज करता येईल.
असे आहे बीएमडब्ल्यू कारचे आकर्षक डिझाईन
- या कारमध्ये फ्रंट आणि रियर मध्ये ॲग्रेसिव्ह डिझाईन केलेला बंप दिलेला आहे.
- फ्रंट हेडलाईट मध्ये एलईडी हेडलाईट लागलेले आहे
- सोबतच किडनी ग्रीलसाठी मॅश पॅटर्न Massh Pattern आणि थ्रीडी लाईट्स 3D Lights लावण्यात आलेले आहे.
जर याची लांबी रुंदी पाहिली तर या कारची रुंदी मानक एक्स वन X1 सारखी आहे तर विल बेस 2800 एम एम वरून 112 एमएम लांब आहे.या कारची एकूण लांबी 4. 616 mm वर 116 mm + ठेवण्यात आली आहे.
BMW iX1 LWB EV कार पाच आकर्षक Metallic Colors ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
- मिनरल व्हाईट
- स्काय स्क्रेपर ग्रे
- एम कार्बन ब्लॅक
- स्पार्कलिंग कॉपर ग्रे
- एम पोर्टमाओ ब्ल्यू
या आकर्षक 5 रंगात ही आधुनिक आलिशान कार मॉडेल्स भारतात दाखल झाली आहे.
हे आहेत अधिक फीचर्स.
या कारमध्ये आतील बाजूस ड्रायव्हर ओरिएंटेड विंड स्क्रीन मोल्ड डिस्प्ले लावलेला असून,सोबतच डिजिटल असा 10.25 इंच इंस्ट्रुमेंटल डिस्प्ले सोबतच 10.7 इंचाचा इन्फोर्मेंट टचस्क्रीन सेटअप लावण्यात आलेला आहे.
या EV कारच्या फीचर्स हायलाईट मध्ये सनरुफ,28.5 अंश झुकणारा सीट्स, स्पिलीट फोल्डिंग फंक्शन, डवेल झोन क्लायमेट कंट्रोल, स्पीकर हरमन कार्डन सिस्टम, वेगेंझा लेदर अपहोलस्ट्री चा समावेश आहे.यांच्या सेफ्टी सूट मध्ये 2 अडास,पार्क असीस्ट फीचर,8 एअर बॅग,इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक चा समावेश करण्यात आला आहे.