BMC Recruitment 2025 : मुंबई महानगरपालिकेत पदभरती प्रक्रिया सुरू! जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती.

BMC Recruitment 2025 : म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप वर्षानंतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यासाठी सुशिक्षित तरुणांना निर्धारित शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

मुंबई महानगरपालिका मध्ये विविध विभागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महानगरपालिकेत निवड झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आकर्षक असा पगार आणि इतर भत्ते मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरती मध्ये 39 पदे मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी भरण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीचे ठिकाण हे मुंबई राहणार आहे.या भरती प्रक्रियेतून एकूण 39 पदे भरली जातील.

यात 37 सहाय्यक प्राध्यापक पद आणि 2 टेलिफोन ऑपरेटर असे एकूण 39 पदांसाठी उमेदवारांची निवड आणि नोकरीसाठी नियुक्ती होणार आहे.यासाठी काय प्रक्रिया आहे आणि केव्हा ऑफलाईन अर्ज करावे लागेल या संबंधात जाणून घेऊया.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेचा BMC चा मोठा बजेट असतो. यात विविध विभाग आहेत.यात अनेक पदे रिक्त असल्याने नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नुकतेच या संबंधात महानगरपालिका प्रशासनाकडून सहायक प्राध्यापक आणि टेलिफोन ऑपरेटर या पदांसाठी निवड प्रक्रिया संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

या भरती प्रक्रियेतून BMC मध्ये एकूण 39 पदे भरली जाणार असून सुशिक्षित उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 फेब्रुवारी 2025 आहे.

1) पदाचे नाव दूरध्वनी चालक (टेलिफोन ऑपरेटर).
एकूण पदसंख्या- 2.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
वयोमर्यादा – 30 वर्ष.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
वेतन/मानधन – दर महिने 1400/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2025.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2025.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड,शिवडी, मुंबई, 400015

उमेदवार या पदांची शासकीय जाहिरात आणि Pdf file https://drive.google.com/file/d/1e1l5Kbmby6ZUF8bR9d86sXuu4yjPrNd9/view आणि BMC Bharti 2925 Advt@mahasarkar.co.in या शासकीय पोर्टलवर पाहू शकतात.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका साठी एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी जागांची भरती करण्यासाठी नवीन भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली असून, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील पोर्टलवर माहिती घेऊन https://portal.mcgm.gov.in ऑफलाइन सादर करावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिका भरती मंडळ मुंबई द्वारे जानेवारी 2025 च्या जाहिरातीत एकूण 37 सहाय्यक प्राध्यापक रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी याची तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

2)पदाचे नाव सहायक प्राध्यापक (Assistant Lecturer).
एकूण पदसंख्या- 37.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
वयोमर्यादा – 38 वर्ष.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
वेतन/मानधन – दर महिने 1 लाख 10 हजार रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025.
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज सादर करण्याचा पत्ता – LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई, 400022.
उमेदवार या भरती प्रक्रियेत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आवश्यक माहिती घेवू शकतात.
https://portal.mcgm.gov.in

  • असिस्टंट प्रोफेसर रिक्रुटमेंट इन बीएमसी 2025 विषय आणि पदे.
  • एनेस्थेसिओलॉजी – 29 पदे
  • बायो केमिस्ट्री 2 पदे
  • नवजात शास्त्र 1 पद
  • नेत्ररोग 1 पद
  • बालरोग 1पद
  • फिजिओलॉजी 2 पद
  • रेडिओलॉजी 1 पद

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव.

नॅशनल मेडिकल कमिशन रेगुलेशन्स 2022 द्वारे निश्चित केलेल्या पात्रतेनुसार किमान वैद्यकीय संस्थांमध्ये शिक्षण पदासाठी पात्रतामान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून निवासी डॉक्टर म्हणून 3 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

संबंधित विषयातील आवश्यक मान्यता प्राप्त पदव्युत्तर/ सुपर स्पेशलिटी पात्रता.

उमेदवार या पदांची शासकीय जाहिरात Pdf file https://drive.google.com/file/d/1m9ppF9csigsGmI76TW2fS_Qlt1aB1WcW/view वर पाहू शकतात.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

thirteen − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.