Bhima Koregaon शौर्य दिनानिमित्त बाईक मार्चे आयोजन.

Bhima Koregaon शौर्य दिन आयोजन समिती यवतमाळ आणि समता सैनिक दल जिल्हा यवतमाळ द्वारे दिनांक ०१/०१/२०२४ ला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव चा इतिहास उजागर करण्यासाठी ज्या पाचशे सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी मारून विजय मिळवला त्यांना अभिवादन करण्यासाठी बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ही बाईक रॅली संविधान चौकातून आरंभ होऊन स्टेट बँक चौक तलाव फाईल शिवाजी चौक महात्मा फुले चौक आंबेडकर चौक कळम चौक तहसील चौक हुतात्मा चौक दत्त चौक उमरसरा दाते कॉलेज चौक आर्मी नाका बिरसा मुंडा चौक दरडा नाका असा रॅलीचा मार्ग होता. संविधान चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी भीमा कोरेगाव शौर्य दिन आयोजन समिती चे पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.