जाणीव एक हात मदतीचा संस्थेने भारी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्य शाळेत प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा घेण्यात आली.

यवतमाळ पासून थोड्या दूरवर असलेल्या भारी गावातल्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्य. व मातोश्री कमलाबाई मांगुळकर (काॅन्वेट) शाळेत सिंगल युज प्लास्टिक कार्यशाला घेण्यात आली. व आपल्या गावातला परिसर व शाळेच्या परिसरात सर्वाना आवडत असलेले वेफर्स, बिस्किट पुडे, आपल्या घरात भाजीपाल्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टीक पन्नी ही सर्रास रस्तावर किंवा उकिरड्यावर पडलेल्या दिसतात व आपल्या पर्यावरणाला किती दुष्परिणाम करतात.

त्याबद्दल शाळेतल्या विद्यार्थांना त्या प्लास्टिक पन्नीचा पर्यावरण दुषित न होता आपल्याला पिण्यासाठी लागणारी बिसलरी बाटलीत सिंगल युज प्लास्टिक भरून त्यापासून आपन आपल्या गावातील परिसर व शाळेतचा परिसर कसा सुंदर व स्वच्छ करू शकतो व त्यापासून पर्यावरणाला कसे वाचवता येईल हे आजच्या नविन पिढीला सांगण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यावेळेस जाणीव एक हात मदतीचे पर्यावरण प्रेमी दिनेश शं. तिवाडे, प्रेम भाऊ मांगुळकर, अभिषेक सिडाम, रोषन मेश्राम, विक्की कोटनाके, मिलींद पंधरे व वाईल्ड लाइफ कंझर्वेशन चे सचिव अंकित भाऊ टेंभेकर यांनी शाळेतल्या मुलांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळेस जवाहर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण आ. गुल्हाने सर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुरेखाताई मांगुळकर, सौ. साधनाताई मांगुळकर मॅडम, सौ. खेडकर मॅडम.

तसेच उपस्थित कर्मचारी गुजर सर, सोनोने सर, ठोंबरे सर, मेश्राम मॅडम, राठोड सर, गणेश इंगोले सर, ज्ञानदेव पाटील सर, सुनिल बिजवे सर, सुदिन सातपुते सर, पंकज काटकर सर तसेच शा. पो. आहार कर्मचारी उपस्थित होते. व सर्वांचे मोलांचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे जाणीव एक हात मदतीचा संस्थेने मागील तीन वर्षांपासून घरगुती असलेले वेस्ट माठापासून पक्षांसाठी पाणीपात्र तयार करून जागोजागी लावण्याचे काम सुरू आहे.

व शहरीवस्तीत मोकाट श्वान, गायी अशा बर्‍याच जखमी जनावरांवर उपचार करण्याचे काम सुरू राहते. गणपती विसर्जनावेळेस पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्यात येते. तसेच रात्रीअहोरात्री आमचे सगळेच सर्पमित्र/वन्यजीव रक्षक कोणत्याही जंगली जनावर संकटात असल्यास किंवा कोणाकडे साप निघाल्यास सुरक्षित रित्या रेस्क्यू करून त्या साप किंवा जनावरांना त्यांच्या अधिवासात सोडण्याचे काम करते जर असे कुठे जंगली जनावर किंवा कोणाकडे साप निघाल्यास तुम्ही आमच्या संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर काॅल करू शकता तसेच जर तुम्हाला पक्षांसाठी पाणीपात्र पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करावा. हेल्पलाईन नं. 7219373363

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.