बारड कोपरा 2 येथे भारतीय संविधान दिन साजरा.

बारड कोपरा 2 येथे भारतीय संविधान दिन साजरा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

भारतीय जनता पक्ष बाभुळगाव तालुक्याच्या वतीने आज भारतीय संविधान दिना निमित्त बारड कोपरा 2 येथे तथागत गौतम बुद्ध व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, डॉ बाबासहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक अनिकेत पोहोकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विवेक परडखे, भाजपा शहर उपाध्यक्ष सोनु शर्मा,भा.ज.यू.मो.शहर अध्यक्ष संकेत मोटके,चंद्रशेखर अलोणे, बालू अर्के,अक्षय शेळके,भाजपा सो.मी.प्रमुख सांचल राणे, स्वप्नील लांडगे, प्रज्वल नागपुरे,अक्षय चांदेकर,अमोल गुप्ता,रोशन जगताप, गीतानंद बनकर,सर्वेश मडावी,अजय विवाहुत,अनुप मारबदे,सुशांत रंगारी,नरेश मेश्राम,अनिकेत मारबदे,कृष्णाजी रंगारी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − two =