Bank Holiday In February 2025 : 28 दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात बँका राहतील 14 दिवस बंद !

Bank Holiday In February 2025 : फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँकिंग सेक्टरची बल्ले बल्ले होत असून,विविध उत्सव, सण, आणि बँक हॉलिडेज मिळून फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. Banking Holidays In February 2025.2025 या वर्षात येणारा पुढचा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. यात एकूण 14 दिवस बँकांना सुट्ट्या असल्याने बँका बंद राहतील.Bank Working Days. या महिन्यात फक्त 14 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार.

फेब्रुवारी महिन्यात जर आपण  आर्थिक व्यवहार आणि बँकिंग कामकाजाची नियोजन करत असाल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बँकांना असलेल्या सुट्टी आणि बँकिंग कामकाजाचे दिवस लक्षात घेऊनच बँकिंग कामे करावी लागणार आहे. Banking Sector Holidays Schedule फेब्रुवारी महिन्यात भारतात विविध राज्यांमधील वेगवेगळ्या दिवशी बँकांना बँक हॉलिडेज आणि सार्वजनिक अवकाशामुळे 14 दिवस बँकिंग कामकाज होणार नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

जानेवारी 2025 या महिन्याचे शेवटचे काही दिवस आता बाकी राहिलेले आहेत.येत्या फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँकांना एकूण किती दिवस सुट्टी राहणार? हे जाणून घेणे आवश्यक आहे.28 दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 14 दिवस बँकां बंद राहतील.

त्यामुळे बँकांमधील विविध कामांची नियोजन हे बँकिंग वर्किंग डे पाहूनच करावे लागणार आहे. देशातील सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी वित्त संस्थांना रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI कडून.फेब्रुवारी 2025 या महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद राहणार याची यादी घोषित केलेली आहे.

RBI Bank Holidays Shedules.त्यामुळे देशात कोणत्या शहरात कोणत्या तारखेला बँका बंद राहतील आणि कोणत्या दिवशी बँकिंग कामकाज सुरू राहणार हे आपण जाणून घेऊया…..

Bank Holiday In February 2025 : 14 दिवस राहणार बँक बंद.

फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 14 दिवस बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे बँका बंद असतील. यात बँकांना विविध त्योहार आणि बँक हॉलिडेज मिळून सार्वजनिक आणि बँकिंग अवकाशचा या सुट्ट्यांमध्ये समावेश असेल.

यात बँकांची रविवार आणि दुसरे तसेच चौथे शनिवारी बँकेच्या कामकाजाला सुट्ट्याही  सामील आहे. यादरम्यान विविध राज्यांमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे जाणून घ्या.

फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँक सुट्ट्यांची यादी.

3 फेब्रुवारी सोमवार- सरस्वती पूजन निमित्त आगरतळा मध्ये बँक बंद राहणार.

11 फेब्रुवारी मंगळवार- थाई पुसाम त्योहार निमित्ताने चेन्नई मध्ये बँका बंद असतील.

12 फेब्रुवारी बुधवार-श्री रविदास जयंतीनिमित्त शिमला येथे बँका सार्वजनिक अवकाश राहणार असल्याने बंद राहणार.

15 फेब्रुवारी शनिवार-लुई नागाई नी निमित्ताने इन्फॉर्म मध्ये बँकांना सुट्टी असेल.

19 फेब्रुवारी बुधवार-छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर,मुंबई,नागपूर मध्ये बँकांना सुट्टी असेल.

20 फेब्रुवारी गुरुवार-अरुणाचल प्रदेश मिझोरम राज्य स्थापनादिवस निमित्ताने आयझॉल, इटानगर मध्ये बँका बंद राहणार आहेत.

26 फेब्रुवारी बुधवार-महाशिवरात्री त्योहार निमित्त अहमदाबाद, आयझॉल, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर चंदिगड,भोपाळ, हैदराबाद,देहरादून, जम्मू,कानपूर, जयपुर,कोची, मुंबई,नागपूर,लखनऊ, रांची, रायपुर, श्रीनगर,शिमला,तिरुअनंतपुरम मध्ये बँकांना सार्वजनिक अवकाश असेल.

28 फेब्रुवारी शुक्रवार- लोसार त्योहार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील.

इतके असेल बँकांना साप्ताहिक सुट्ट्या.

फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँकांना एकूण 6 साप्ताहिक सुट्ट्या असेल.

2 फेब्रुवारी रविवारची साप्ताहिक सुट्टी.

8 फेब्रुवारी – शनिवार-दुसरा शनिवार असल्याने सुट्टी.

9 फेब्रुवारी – रविवार-साप्ताहिक सुट्टी.

16 फेब्रुवारी- रविवार-साप्ताहिक सुट्टी.

22 फेब्रुवारी – शनिवार-चौथा शनिवार असल्याने सुट्टी

23 फेब्रुवारी – रविवार-साप्ताहिक सुट्टी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

7 + 19 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.