हिंदू हृदय सम्राट Balasaheb Thackeray यांची जयंती साजरी.

हिंदू हृदय सम्राट Balasaheb Thackeray यांची जयंती साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

बाभुळगाव: दिनांक 23/1/2024 ला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय Balasaheb Thackeray यांचा जयंती निमित्य शिवाजी चौक बाभुळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .त्यावेळी सागर धवणे तालुका संघटक,सचिन माटोडे शहर प्रमुख, दिनेश इंगळे उप तालुका प्रमुख,गजानन कोळंनकर उप तालुका प्रमुख,सतीश कावळे,चंद्रशेखर केलतकर, भानुदास राऊत,प्रवीण काळे,योगेश कवडे, रामेश्वर पेरकुंडे,आदेश धवणे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 8 =