बाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

बाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

*प्रतिनिधी – जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र*

उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना.

बाळापुर तालुक्यातील व उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुण एकाची हत्या केल्याची घटना १६एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघळ कीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५असे मृताचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वझेगाव येथील शिवारात वझेगाव येथील रहिवासी श्रीकृष्ण शंकर माळी वय 55 यांची हत्या झाल्याची माहिती उरल पोलिस स्टेशन चे ठाणेदार गोपाल महादेवराव ढोले यांना माहिती मिळतात ते आपला तापा घेऊन वझेगाव येथे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहितीघेऊन पंचनामा करून मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात स्वइच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

या घटनेचे गांभीर्य पहाता गोपाल महादेवराव ढोले यांनी डॉग स्टॉक युनीट सघटनास्थळाचापंचनामा केला रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी फरार असल्यामुळे उरळ पोलीस स्टेशन मध्ये गुणांचीनोंद करण्यात आली नाही. ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कायंदे व पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =