बाभुळगाव येथे तुरीचा खरेदीचा शुभारंभ.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

पहिल्या दिवशी ७हजार ५५१रुपये तूरीला भाव.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तूर खरेदीचा शुभारंभ दि.3 जानेवारी रोजी करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याच्या नवीन तुरिला 7551  रुपये भाव देण्यात आला.
बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डॉ.रमेश माहनुर,सचिव विलास गायकवाड यांच्या हस्ते काटा पूजनाने खरेदीला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर विक्री करीता आणलेल्या प्रथम शेतकरी इरफान कुरेशी सावर यांच्या तुरीला 7 हजार 5510 रुपये मिळाला.या शेतकऱ्याचा शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

नवीन तुरीच्या खरेदीला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुभारंभ करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपली तूर खरेदी करण्याकरीता आणावी असे आवहान सचिव,विलास गायकवाड यांनी केले.या शुभारंभ कार्यक्रमास शेतकरी,अडते, व्यापारी, बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 − one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.