बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब**

बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बाभुळगाव येथील  नगर पंचायत विषय समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने विषय समिती निवडणूक दिनांक 21फेब्रुवारी रोजी न.पं.कार्यालयात घेण्यात आली. यात बांधकाम सभापती शिवसेना शिंदे गटाचे जाकिर खान , शिक्षण सभपती, शिवसेना शिंदे गटाचे शबाना परवीन नईम खान, आरोग्य सभापती कांग्रेस चे शे.कादर शेख रहेमान व महिला बाल कल्याण सभापती कांग्रेस चे मंजुश्री प्रदिप नांदुरकर यांची निवड करण्यात आली.

  महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट व भाजपा रॉका अजित गटाची सत्ता आहे.परंतु बाभूळगाव येथील न.पं. विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा असून न.प. ही शिवसेना शिंदे गट व काँग्रेसच्या ताब्यात आहे.यावेळी , उपनगरअध्यक्ष श्याम जगताप, नगर अध्यक्षा संगीता माळखुरे, मंदाकिनी मोते,लता मनवर, शबाना परवीन, अनिकेत पोहोकार, मदिना परवीन, वृंदा पिसे,शितल तातेड. मुख्यधिकरी पल्लवी सोटे, शेख अहमद, जकिर खाँन,शे. कादर शे.रहेमान शब्बीर खान नईम खान अंकुश सोयाम, प्रदीप नांदुरकर,रमेश मोते,हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

13 − twelve =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.