बाभूळगाव येथे बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन साजरा.

*विदर्भ टाईम्स बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

मराठी भाषेतील आद्य पत्रकार व दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक श्री. बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिना निमित्त बाभूळगाव प्रेस क्लबच्या वतीने दि. 6जानेवारी रोजी बाभुळगाव प्रेस क्लबचे मुख्य कार्यालय श्रीराम ॲग्रो सेंटर, येथे बाळशास्त्री  जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळशास्त्री यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी दै.लोकमतचे आरीफअली,नवराष्ट्रचे राजू  नवाडे,दिव्य मराठीचे प्रवीण लांजेकर,पब्लिक पोस्टचे विक्रम बऱ्हाणपूरे,दैनिक भास्करचे शहजाद शेख,दैनिक तुफान चे रत्नपाल डोफे देशोन्नतीचे सचिन पुरी आर.एन. न्यूजचे संपादक नईम मुल्ला, तरुण भारतचे राजू फसाटे लोकधुतचे रवी काळे, नवभारतचे सागर परडखे, यवतमाळ सत्ताचे समीर शिंदे,देशोन्नती घारफळचे अजय कोडे,लोकमत सरुळचे दिलीप भाकरे, यांचेसह नगरसेवक अभय तातेड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

18 + eighteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.