स्व. गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदिब*

बाभुळगाव येथे रक्तदान शिबिर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बाभुळगाव  येथील माजी सरपंच स्व. गजाननराव पांडुरंगजी इंगोले व स्व. इंदुबाई गजानन इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2डिसेंबर रोजी  रक्तदान  शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या  शिबीरात 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे इंगोले  कुटुंब हे दर वर्षी आयोजन  करीत असते.

या शिबीरात मोहम्मद आसिफ, शकील भाई, अभिषेक मोटके, शेख इमरान, अनिल राठी, सुधाकर जीवतोडे, अरुण हनवते, निर्मल शेंडे, शेख फेजान, सय्यद शाहरुख, मुन्ना ठाकूर, राजीक खान, गोवर्धन ठाकरे, रुपेश खंते, प्रवीण दिघुरे , चेतन चेतुरकर, रितेश पडोळे, आशुतोष खडसे , विश्वास गायकवाड ,मयुरेश खडसे ,अमोल पाचपुते, विवेक लोहटे, डॉ.राहुल भटकर, तुषार इंगोले, विश्वास आगरकर, सुरज शिंगारे, विश्वेश्वर पचारे , सागर जिचकार, संकेत मोटके, अतिकेश इंगोले, गीतानंद बनकर ,शब्बीरखा पठाण, प्राजक्ता ब्रह्मानंद इंगोले यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र इंगोले, भैय्यासाहेब इंगोले, भारत इंगोले, गोपाळाव खडसे, ब्रम्हानंद राजेंद्र इंगोले, डॉ. रविकुमार हुले व एकनिल ब्लड बँक  यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 + 16 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.