सिकलसेल पिअर सपोर्ट रिक्त पदे भरण्यात यावे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

जिल्हाधिकारी यांना निवेदन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ जिल्ह्यातील सिकलसेल पिअर सपोर्ट हे रिक्त असलेलेत पदे भरण्यात यावे असे निवेदन दि.16फेब्रुवारी रोजी एकता सिकलसेल असोशिएशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सिकलसेल हा आजारावर अजून पर्यंत कायम स्वरुपी बरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषधोपचार आणि उपचार उपब्धत नाही. हा आजार केवळ तात्पुरता नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सिकलसेल रुग्णांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व सहकार्याची गरज भासत असते व आरोग्य विभाकडे पुरेसे मनुषयबळ उपलब्ध नसल्यामुळे सिकलसेल रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर उपरोक्त पदे सिकलसेल ग्रस्त/पात्र उमेदारांकडून भरले गेल्यास त्याचा योग्य लाभ  व सहकार्य वेळोवेळी सिकलसेल रुग्णांना  मिळत राहते, जेणे करून त्यांचे जिवनमान उंचवण्याकरीता मदत होईल त्यामुळे ही पदे भरणे अतिशय आवश्यक आहे.तरी इतर चार जिल्हा प्रमाणे यवतमाळ  जिल्हातील सिकलसेल पिअर सपोर्ट रिक्त पदे  भरण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.