बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक दोघेही ठार.

*प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

बाभूळगाव तालुक्यातील सरूळ परसोडी रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीचे दोन्ही चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकी स्वार कुणाल ज्ञानेश्वर गांजरे वय 35 वर्ष राहणार वाटखेड खुर्द हा हा सरूळ वरून आपल्या दुचाकी वर भावासह गावी वाटखेड खुर्द येथे जात होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर वाटखेड वरून देवानंद जगदेव राऊत वय 50 वर्ष हा दुचाकी घेऊन शेंदुर्जना खुर्द येथे जात असताना परसोडी गावाजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली यात कुणाल ज्ञानेश्वर गांजरे हा जागीच गतप्राण झाला तर देवानंद जगदीश राऊत हा बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात मरण पावला निलेश रुपराव गांजरे वय 21 या जखमीला यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास बाभूळगाव पोलीस करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seven − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.