Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बहिणींना गिफ्ट !

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बहिणींना गिफ्ट ! वाचा,सरकारचा योजनेसंदर्भात काय झालं मोठा निर्णय ? महाराष्ट्रात महायुती सरकार 2.0 सत्तेत येताच विविध निर्णय घेण्यात येत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सामील असलेल्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ...
Read more
BJP State President Maharashtra : हे दोन नेत्यांपैकी एक होणार भाजपचा प्रदेश अध्यक्ष ? दोघेही फडणवीसांचे विश्वासू.

BJP State President Maharashtra : महाराष्ट्रात महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत असे यश मिळविले आहे.राज्यात भाजपचा मुख्यमंत्री हा लक्ष्य ठेवून भाजपने आपले महाराष्ट्र मिशन फत्ते केले आहे. यानंतर महाराष्ट्राचा भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे पक्ष संघटना,पदाधिकारी, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर बावनकुळे हे कॅबिनेट ...
Read more
Maharashtra Politics : राज्यात लवकरच आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार.

Maharashtra Politics : राज्यात लवकरच आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात डिसेंबर एंडिंग मध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा भूकंप एनसीपी शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरणार आहे.या संबंधात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. राष्ट्रीय सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार ...
Read more
BSNL Cheapest Recharge Plans : BSNL चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स,तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या होणार फायदा ?

BSNL Cheapest Recharge Plans : देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये एकमेव सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल टेलिकॉम ही इतर कंपन्यांसोबत रिचार्ज प्लान आणि इतर सुविधांमध्ये स्पर्धा करताना यशस्वी होताना दिसत आहे. विविध आकर्षक आणि स्वस्त रिचार्ज प्लान मुळे बीएसएनएल खाजगी टेलिफोन कंपन्यांना टक्कर देत असताना उजवीकडे स्वस्त रिचार्ज प्लान मिळत असल्याने देशभरातील मोबाईल युजर्स बीएसएनएलच्या सेवेकडे आकर्षित होऊन ...
Read more
Worlds Richest Industrialist : जगात 3 रे अब्जाधीश असलेले Gautam Adani आता टॉप-20 अब्जाधीश यादीतून बाहेर ?

Worlds Richest Industrialist : जगात 3 रे अब्जाधीश असलेले Gautam Adani आता टॉप-20 अब्जाधीश यादीतून बाहेर ? संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स आणि अब्जाधीशांचा यादीत 19 क्रमांकावर घसरण. जगात आणि भारतात मोठ्या उद्योग समूहापैकी एक असलेले अदानी ग्रुप चे चेअरमन असलेले मागील दोन वर्षात जगात तिसरे सर्वाधिक अब्जाधीश उद्योगपती होते मात्र आता ते जगातील अब्जाधीश असलेल्या ...
Read more
MSRTC New Rule : एसटी महामंडळाने केले काही नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास बंद.

MSRTC New Rule : एसटी महामंडळाने केले काही नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास बंद. एस टी महामंडळाचा मेगा डिसिजन! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेत एसटी मधून मोफत प्रवास बंद केला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळ वेळोवेळी विविध निर्णय घेते,सोबतच विविध प्रवासी योजना महामंडळ अमलात आणते.मात्र आता एसटी प्रवासासाठी विविध सुविधांचा ...
Read more
Pension of Pensioners : यापुढे निराधारांना पेन्शन मिळणार नाही ? सरकारकडून राज्यात नवीन नियम लागू.

Pension of Pensioners : यापुढे निराधारांना पेन्शन मिळणार नाही ? सरकारकडून राज्यात नवीन नियम लागू. महाराष्ट्र राज्यात आर्थिक रित्या दुर्बल आणि निराधार असलेल्या गरीब आणि गरजू वृद्ध महिला पुरुषांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त आर्थिक योगदानातून निराधार पेन्शन दिली जाते. यात संजय गांधी निराधार योजना ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना म्हणून महाराष्ट्रात राबविली जाते.यातून ...
Read more
Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला. दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड ...
Read more