Maharashtra Weather Update : राज्यात थंडी वाढली ,जाणून घ्या काय आहे हवामान विभागाचे पुढचे अंदाज.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसापासून स्थित असलेल्या वातावरणात थंडीने जोर पकडला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होत आहे. मात्र सध्या संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या चादरीखाली गेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फ भारी सुरू असताना उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारत आणि विदर्भ वगळता,कोंकण आणि मध्य ...
Read more

MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदांची बंपर भरती होणार!!!

MPKV Recruitment 2025
MPKV Recruitment 2025 : राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 जागांसाठी पदांची बंपर भरती. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आवश्यक रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे यात सर्वात मोठी भरती महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.MPKV Bharti 2025 या कृषी विद्यापीठात एकूण 787 जागांची भरती लवकरच होणार आहे. वर्ग सातवा ते पदवीधारक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शैक्षणिक ...
Read more

Maharashtra New District List : महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण होणार की नाही ? जाणून घ्या वायरल होणाऱ्या माहितींची सत्यता !

Maharashtra New District List
Maharashtra New District List : महाराष्ट्रात लवकरच 22 नवीन जिल्हे आणि 44 तालूके बनणार असल्याची माहिती सोशल प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहेत. तश्या बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या आहेत.महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.काही आमदारांनी आपल्या मतदार संघातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांचा विषय विधिमंडळात लावून धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्या जुन्या ...
Read more

Republic Day Holiday : मोठी बातमी! सरकारचे परिपत्रक निघाले ! महाराष्ट्रात 26 जानेवारीची सुट्टी रद्द !

Republic Day Holiday
Republic Day Holiday : देशभक्तीच्या 8 थीम वर प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचे सरकारी फर्मान. प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक अवकाश असतो,.आता नुकतेच सरकारने एक परिपत्रक काढून 26 जानेवारी 2025 ची सुट्टी रद्द केली आहे.त्यामुळे आता यापुढेही प्रजासत्ताक दिनी 26जानेवारीला सुट्टी मिळणार नाही असे मंगळवारी निघालेल्या या शासन परिपत्रकात म्हटलेले आहे.येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांमध्ये सुट्टी रद्द करून ...
Read more

8th Pay Commission : देशात आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार? जाणून घ्या !

8th Pay Commission
देशात 8th Pay Commission केव्हा लागू होणार? जाणून घ्या ! आयोगाचे लाभ, इतिहास आणि वर्तमान. भारतात केंद्र आणि विविध राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी पगार वाढ वेतन आयोगातून होत असते. एकूणच वेतन आणि त्यांचे भत्ते हे वेतन आयोग निश्चित करीत असते. यासाठी वेतन आयोगाचे निर्णय सरकारी नोकरदारांना महत्त्वाची असते. देशात आतापर्यंत सरकारी नोकरदारांना 7 वेतन ...
Read more

Maharashtra ST Scam : एस टी महामंडळात आता झालेला 2 हजार कोटींचा घोटाळा काय ?

Maharashtra ST Scam
Maharashtra ST Scam : एकीकडे महाराष्ट्र एस टी महामंडळ मोठ्या नुकसानीत असताना महामंडळाला नफ्यात आणण्याचा प्रयत्न होत असतानाच एसटी महामंडळामध्ये कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याची तयारी करण्यात आली आहे.महामंडळात हा गैरव्यवहार आणि मनमानी निर्णय उजागर झाला आहे.सरकारला पूर्णतः अंधारात ठेवून हा निर्णय करण्यात आलेला आहे.एसटी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णय झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळ व्यवस्थापनाकडून 1,310 एस ...
Read more

LPG Price 1 January 2025 : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडर दरात मोठे बदल!!!!

LPG Price 1 January 2025
LPG Price 1 January 2025 : आज पासून नवीन वर्ष 2025 सुरू झालेले आहेत. या नवीन वर्षात आर्थिक सुखसमृद्धी येवो अशी सर्वांची कामना  राहणारच आहे,आणि या नववर्षात विविध अपेक्षा आणि लक्ष्यही राहणार आहेत.या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीची सकाळ सर्वसामान्य गृहिणीसाठी खास बाब घेवून आली नसली तरी, लवकरच घरगुती सिलेंडररच्या किमती कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...
Read more

Guardian Minister Disputes In Mahayuti : पालकमंत्री पदांसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणाचे दावे? वाचा !

Guardian Minister Disputes In Mahayuti
Guardian Minister Disputes In Mahayuti : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवून,आणि मोठ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्रीपद,कॅबिनेट खाते आणि समोर आलेले अंतर्गत राजकीय पेच सोडविले आहे.मात्र आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीसमोर नवे आव्हान दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हे पालकमंत्री पदावर आपापले दावे ...
Read more

राज्यात स्थलांतरित कामगारांना आता Smart Ration Card मिळणार !

Smart Ration Card
Smart Ration Card : राज्यात येणाऱ्या वर्षात सार्वजनिक वितरण प्रणालीतून सेवा देताना, सरकारकडून 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीत लाभार्थ्यांची वाढ होईल. या लाखो नवीन लाभार्थ्यांचे समावेश करण्यासाठी त्यांचीई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या सोबतच त्यांनी राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीतून ...
Read more

भारतात लवकरच लॉन्च होणार पहिली Solar Car, 45 मिनिटांत होते फूल चार्ज.

Solar Car
Solar Car : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा {Electric Bikes And Cars} चलन वाढला आहे. लिथियम बॅटरी वर चालणाऱ्या बाईक आणि कार भारतात उत्पादन आणि त्यांचे रस्त्यांवर धावणे सुरू झाले आहे.भारतात वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे.पेट्रोल वर लागणारा आर्थिक खर्च आणि पैश्यांची बचत करण्यासाठी ग्राहक ही इलेक्ट्रिक आणि लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या बाईक्स आणि कार खरेदीसाठी ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.