Nafed Soyabean Online Purchasing Process : सोयाबीनला भाव व्हावे तर नाफेड मध्ये नोंदणी करून मिळवा प्रती क्विंटल 4892 रुपयांचा भाव.

Nafed Soyabean Online Purchasing Process : सध्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे मागील दोन खरीप हंगामात निघालेल्या सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेला आहे.तर दुसरीकडे सरकारी स्तरावर खरेदी होत असलेले सोयाबीन आणि कापसाला सुद्धा सध्या भाव मिळत नाहीये. मात्र शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन अशी ...
Read more
Maharashtra Budget 2025 : Ladki Bahin Yojna मुळे तिजोरीवर भार, आता महाराष्ट्र सरकार टॅक्सवाढीच्या तयारीत ?

Maharashtra Budget 2025 : राज्यात सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच सरकारकडून देण्यात येणाऱ्या इतर मोफत Freebies लाभ योजनांचा खर्च आता महाराष्ट्र सरकारवर आर्थिक ताण वाढविताना दिसत आहे.यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना तर सरकारला आता खूप महाग पडताना दिसत आहे.सरकारची तिजोरीत असलेल्या ठणठणाट कमी होऊ नये यासाठी प्रचंड ...
Read more
LML Star Electric Scooter : LML Star इलेक्ट्रॉनिक बाईक करणार धमाका, 360 डिग्री कॅमेरा, जाणून घ्या वैशिष्ट्य !

LML Star Electric Scooter : देशात पर्यावरण सुरक्षा आणि इंधन वाचविण्यासाठी इंधन वर चालणाऱ्या बाईक आणि वाहनांचा आता मोठा मजबूत पर्याय समोर आला आहे.यात दुपहिया वाहन मोपेड स्कूटर आणि इलेक्ट्रिक वर्जन मध्ये आले आहे. लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांनी भारताच्या बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर आता सर्वात प्रख्यात आणि जुनी कंपनी असलेल्या एलएमएल.LML या कंपनीने पूर्ण तयारीनिशी ...
Read more
8th Pay Commisson New Update 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोती बातमी, बेसिक सैलरीत होणार वाढ़.

8th Pay Commisson New Update 2025 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.देशात आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग प्रमाणे वेतन आणि इतर गोष्टी दिल्या जाते. यापूर्वी सातव्या वेतन आयोगातून जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तेवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली ...
Read more
Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्रीसाठी मुख्यमंत्र्यांची संभाव्य यादी तयार, काही नवे अचंबित करणारी.

Maharashtra Guardian Ministers List : महायुती मधील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी विविध जिल्ह्यात होत असलेल्या दावेदारी आणि रस्सीखेच पाहता याचा तोड अंतर्गत चर्चेतून सोडविल्याची माहिती आहे. नागपूर सातारा, बीड, कोल्हापूर,अहमदनगर, यवतमाळ यांच्यासह अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी माहिती मधील तिन्ही पक्षातील एकापेक्षा जास्त मंत्र्यांनी दावेदारी ठोकल्याने हा पेच निर्माण झाला होता.मात्र खूप कसरत करून ...
Read more
Ladki Bahin Yojana News January 2025 : मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिलेले 7500 रुपये घेतले परत !

Ladki Bahin Yojana News January 2025 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 पासून मोठ्या लाडीगोडीने सरकारने महिलांना मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana सुरू करून पैसे वाटप करणे सुरू केले आहे.आता ही योजना सुरू आहे मात्र सरकारने अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे आता सर्व पात्र अर्जांची फेरचौकशी आणि निकष बदलून आपल्या लाडक्या बहिणींना ...
Read more
BSNL Intra Net Fiber TV | BITV : BSNL च्या या प्लानमुळे पाहू शकणार 300 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल मोफत.

BSNL Intra Net Fiber TV | BITV : भारतात सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत निगम संचार लिमिटेड (BSNL) कडून देशभरात खाजगी टेलिफोन कंपन्यांना स्वस्त रिचार्ज प्लान आणि आधुनिक टेलिकॉम सुविधा देऊन करडी टक्कर देण्यात येत आहे. बीएसएनएल सरकारी टेलिकॉम कंपनी असल्याने ती टेलिकॉम कंपन्यांचे स्पर्धेत टिकून राहावे यासाठी आपल्या लाखो युजर्सना स्वस्त असे रिचार्ज प्लान ...
Read more
EVM Scam : मोहित कंबोज आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळ्याचे सूत्रधार : आमदार उत्तम जानकर

EVM SCAM : महाराष्ट्रात भाजपचे नेते आणि भाजप हाय कमांड म्हणजेच केंद्रीय मंत्री अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे “मोहित कंबोज” यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याचा पराक्रम केलेला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम सेटिंग चे मुख्य सूत्रधार भाजप नेते मोहित कंबोज हेच असल्याचा आरोप ...
Read more
Mobile Recharge महागणार, टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Mobile Recharge महागणार,टेलिकॉम कंपानीझ “Dynamic Pricing Plans” आण्याची तयारीत ? जाणून घ्या सविस्तर माहिती! भारतात खाजगी टेलिफोन कंपन्यांनी 5G इंटरनेट सेवेसाठी जे कोट्यावधी रुपये खर्च केले,त्यानंतरही या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये कमी होत आहे,याचे मुख्य कारण म्हणजे, टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहे. त्यामुळे आता खाजगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना “डायनामिक प्राईजिंग प्लान” आणून पुन्हा रिचार्ज ...
Read more
महाराष्ट्रात धावली देशातील पहिली LNG Bus ! जाणून घ्या वैशिष्ट्य.

महाराष्ट्राला देशात पहिली एल एन जी गॅसवर चालणारी पहिली बस (LNG Bus) धावण्याचा बहुमान मिळालेला आहे.एलजी गॅस लिक्विड (LNG Gas Liquid)वर धावणारी महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची (MSRTC)एसटी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. LNG गॅस किट वर आधारित 5 एलएनजी बसेस एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील ...
Read more