Income Tax Raid : देशात सर्वात मोठा इन्कम टॅक्स छापा 36 मशीन मधून 10 दिवस चालली नोटांची मोजणी.
Income Tax Raid : देशात सर्वात मोठा इन्कम टॅक्स छापा 36 मशीन मधून 10 दिवस चालली नोटांची मोजणी.देशात आयकर विभागाकडून आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या छाप्यात मिळालेल्या नोटा मोजण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी आणि अनेक मशीन नोट counting साठी वापराव्या लागल्या.नोटांचा प्रचंड असा साठा आढल्याने सरकार आणि आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा चक्रावले गेले.आयकर विभागाला या छापेमारीत तपास करताना … Read more