शाहू बाबूंचा 798 वा उर्स 19 एप्रिलपासून सुरू होणार, शहरात उर्सची तयारी सुरू.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला जिल्ह्यात शाह बाबू पातूर शहरात उर्स ची तयारी सुरू, *ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ ​​शाह बाबू यांचा उर्स सुरू होत आहे, 19 एप्रिलला संदल काढण्यात येणार आहे, 20 एप्रिलला उर्स आणि 21 एप्रिलला कव्वालीचा कार्यक्रम, अशी माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद इरफान जहागीदार यांनी दिले आणि संदल ऊर्फ आचारसंहिते […]

बाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

*प्रतिनिधी – जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना. बाळापुर तालुक्यातील व उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुण एकाची हत्या केल्याची घटना १६एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघळ कीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार […]

इसापूर येथील मातंग समाजाने प्रथमच साजरी केली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे नगर, इसापूर येथे जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, परमपूज्य, उच्चविद्याविभुषित, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी ‘मातंग समाजाला विकास करावयाचा असेल तर आंबेडकरी विचारधारा अनुसरून बाबासाहेब यांच्या विचारावर मार्गक्रमाण करावे लागेल तेव्हाच तो समाज […]

बाभूळगाव खोदून ठेवलेला रस्ता केव्हा बनवणार नागरिकांचा प्रश्न?

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा गावाजवळ गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डांबर रस्ता पॅचेस लावण्या करिता खोदून ठेवला आहे. हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार ? असा साधा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे. सतत वर्दळीचा बाभूळगाव धामणगाव अर्धा रस्ता साठ ते सत्तर फुटापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत […]

एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे डॉ. Babasaheb Ambedkar Jayanti साजरी.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* भीमगीताने जागविल्या बाबासाहेबांचा आठवणी Babasaheb Ambedkar Jayanti: कोरपना तालुक्यातील एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक नितेश शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अखिल अतकारे, शाळेचे शैक्षणिक विभागाचे प्रमुख […]

Yavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. […]

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

*प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसूर)* पातुर : स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे आचार संहिता काळातील गावठी हातभट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी ०४ मोठ्या कारवाई एकुण २,५५,४७०/ रू चा मुद्देमाल जप्त. आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ व्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभ‌ट्टीवर […]

UltraTech Cement Limited, मानिकगढ़ के सी. एस.आर. द्वारा आसपास के गांव मे विभिन्न विकास कार्य.

*प्रमोद खिरटकर संवादाता जिल्हा चंद्रपूर* UltraTech Cement Limited, मानिकगढ़ अपनी सामाजिक जिम्मेदारी के माध्यम से आसपास के सभी गांवों के विकास को अत्यधिक महत्व दे रहा है। वे एक के बाद एक विशेष गतिविधि क्रियान्वित कर रहे हैं। इसमें गांव के हर तरफ से विकास पर विचार किया जा रहा है. पिछले वर्ष में बैलमपुर […]

कुठ-हा काकोडा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न!

*प्रतिनिधी-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* आजी-माजी राजकीय नेत्यांनी दिली कार्यक्रम स्थळी भेट. जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रम स्थळी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते तसेच परिसरातील नागरिक नातेवाईक तसेच मुक्ताईनगर येथील नामवंत ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले यांच्या शुभहस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]

क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा आरोपीकडून मुद्देमाल केला जप्त.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातुर: आलेगाव चान्नी पोलिस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे राजस्थान संघाविरुद्ध बंगळूरसंघाच्या क्रिकेट सामन्यासाठी पैशांच्या हार-जितवर सट्टा खेळवून खायवाडी करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शनिवार, ६ एप्रिल रोजी छापा टाकून कारवाई करीत गुन्हा दाखल केला. सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.