सावरच्या उपसरपंचपदी गोलु राठी यांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सावर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी21 मार्च रोजी सावर येथील ग्राम पंचायत सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचे नितीन उर्फ गोलु राठी यांची सहा विरूध्द चार मते मिळवित उपसरपंचपदी निवड झाली. बाभुळगाव तालुक्यातील एकरा सदस्य असलेल्या सावर ग्राम पंचायत मध्ये काँग्रेस समर्पित पॅनलची सत्ता आहे. उपसरपंच मो. इलियास शेख मुसा यांची जानेवारी ...
Read more

विदर्भ, पुसद च्या सुपुत्राला मिळाला मान Ashish Panjabrao Deshmukh बार कोन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्य बिनाविरोध निवड.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गणी. ईसापुर (धरण)* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश लिगल सेल अध्यक्ष माननीय ॲड. Ashish Panjabrao Deshmukh यांची बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अविरोध निवड झाल्याबद्दल खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बारामती तालुका अध्यक्ष अँड एस एन जगताप, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय अँड ...
Read more

Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, ...
Read more

प्रख्यात पत्रकार Zafar Agha यांचे निधन.

*जिल्हा प्रतिनिधी अकोला:-जाकिर अहमद बाळापुर* देशातील ख्यातनाम आणि प्रसिद्ध पत्रकार श्री. Zafar Agha यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक निर्भीड आणि वास्तववादी पत्रकार होते. त्यानंतर दिल्ली एम्समध्ये फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास 45 वर्षांहून अधिक काळ चालला. पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. १९७९ साली ते लिंक मासिकात रुजू झाले, त्यानंतर “देशभक्त” ...
Read more

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातूर: पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथे दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, ग्रामपंचायत वाहाळा बु येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यात टीडीएस जवळपास ३७० च्या आसपास असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत ...
Read more

Arvind Kejriwal Arrested: आणखी एका मुख्यमंत्र्यांना ED कडून अटक!

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी, 21 मार्च 2024 ED ने कथित दिल्ली दारू उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या संदर्भात अटक केली आहे. आदल्या दिवशी, दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (AAP) प्रमुखाला जबरदस्ती कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत अटक करण्यात आली ...
Read more

आलेगावात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* 1 लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांना घेतले ताब्यात. पातूर: आलेगाव येथील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी दारूसह 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आलेगाव परिसरात 100 ते 150 हातभट्टी दारू विक्रीची दुकाने मोठ्या थाटात ...
Read more

Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकला बाळापुर अंबुजा फॅक्टरी जवळ अपघात!

*जिल्हा प्रतिनिधी अकोला – जाकिर अहमद बाळापुर* Road Accident: बाळापुर चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे सिमेंट नेत असताना MH-29 BE- 7480 14 चक्का ट्रकचा अकोला बाळापूर महामार्ग अंबुजा फॅक्टरी जवळ पहाटे 4 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही चालक अय्यद देशमुख यांनी मागून येणाऱ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन ओव्हरटेक केल्यामुळे ...
Read more

Ramzan महिना निमित्त शहरांच्या स्वच्छतेकडे नगरपालिका ने लक्ष देण्याची मागणी.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* जिल्ह्यातील वसमत तालुका नुकतेच रोजी झालेले मुख्य अधिकारी साहेबाकडून शहरात स्वच्छतेच्या विकास‌.कामा‌.बाबत‌ जनतेच्या अपेक्षा असल्याची चर्चा जनतेत ऐकायला मिळत आहे Ramzan महिना चालू आहे शह रात विविध मुख्याच्या ठिकाणी दुकाने थाटली असून समाज बांधवांची वर्दळ वाड्याने परिसरात स्वच्छता मोही म राबवण्याची गरज आहे. शहरातील मामा चौक झेंडा चौक सत्याग्रह चौक ...
Read more

Zomato चे शाकाहारी ग्राहकांसाठी ओन्ली ‘Pure Veg Mode ऑन!’

Zomatoचे सीईओ दीपंदर गोयल यांनी 19 मार्च 2024 रोजी 100 टक्के शाकाहारी असलेल्या ग्राहकांसाठी झोमॅटोवर ‘प्युअर व्हेज फ्लीट’ सोबत ‘Pure Veg Mode’ लाँच केला. नव्याने लॉन्च झालेल्या प्युअर व्हेज प्लेट द्वारे फक्त शुद्ध शाकाहारी जेवण वितरित केले जाणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा ड्रेस कोड हा लाल नसून हिरव्या ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.