एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे डॉ. Babasaheb Ambedkar Jayanti साजरी.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* भीमगीताने जागविल्या बाबासाहेबांचा आठवणी Babasaheb Ambedkar Jayanti: कोरपना तालुक्यातील एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक नितेश शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अखिल अतकारे, शाळेचे शैक्षणिक विभागाचे प्रमुख ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. ...
Read more
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

*प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसूर)* पातुर : स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे आचार संहिता काळातील गावठी हातभट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी ०४ मोठ्या कारवाई एकुण २,५५,४७०/ रू चा मुद्देमाल जप्त. आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ व्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टीवर ...
Read more
UltraTech Cement Limited, मानिकगढ़ के सी. एस.आर. द्वारा आसपास के गांव मे विभिन्न विकास कार्य.

*प्रमोद खिरटकर संवादाता जिल्हा चंद्रपूर* UltraTech Cement Limited, मानिकगढ़ अपनी सामाजिक जिम्मेदारी के माध्यम से आसपास के सभी गांवों के विकास को अत्यधिक महत्व दे रहा है। वे एक के बाद एक विशेष गतिविधि क्रियान्वित कर रहे हैं। इसमें गांव के हर तरफ से विकास पर विचार किया जा रहा है. पिछले वर्ष में बैलमपुर ...
Read more
कुठ-हा काकोडा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न!

*प्रतिनिधी-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* आजी-माजी राजकीय नेत्यांनी दिली कार्यक्रम स्थळी भेट. जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रम स्थळी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते तसेच परिसरातील नागरिक नातेवाईक तसेच मुक्ताईनगर येथील नामवंत ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले यांच्या शुभहस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...
Read more
क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा आरोपीकडून मुद्देमाल केला जप्त.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातुर: आलेगाव चान्नी पोलिस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे राजस्थान संघाविरुद्ध बंगळूरसंघाच्या क्रिकेट सामन्यासाठी पैशांच्या हार-जितवर सट्टा खेळवून खायवाडी करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शनिवार, ६ एप्रिल रोजी छापा टाकून कारवाई करीत गुन्हा दाखल केला. सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ...
Read more
बाभूळगाव सरूळ येथील सोळंके परिवाराने उपवास सोडविण्याची वीस वर्षापासून ची परंपरा कायम जपली.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी पवित्र रमजान महिन्याचा महत्त्वाचा समजला जाणारा 26 वा उपवास सोडवण्याची गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा विलास सोळंके परिवाराने कायम ठेवली. त्यांच्या या उपक्रमा ची परिसरात प्रशंसा केली जात आहे. तालुक्यातील सरूळ या गावी बोटावर मोजण्याइतकी मुस्लिम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहे. मात्र येथे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर ...
Read more
IPL Satta: स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन ०५ दिवसात ०२ IPL क्रिकेट सट्टयाची कारवाई १७ आरोपीतांन विरुध्द कारवाई!

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* १,६८,३३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. IPL Satta: सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामने सुरु असुन गा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी केलेल्या सुपनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला पे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील किकेट सट्टा ग्रायवाळी करणारे आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता स्था.ग.शा. अकोला येथील अधिकारी व ...
Read more
पोलीस स्टेशन खदान अकोला हदित देशी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोलाचे हदिदत आज दि. ०५.०४.२०२४ रोजी पो. निरी, धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरा मध्ये मोटार सायकलने गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन संशयास्पदरित्या फिरत आहे. ...
Read more
दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* गावात वाद तंटे होणार नाही याची दक्षता पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्यांनी घ्यावी. कुठलीही भांडण न होता येणारी निवडणूक व सण शांततेने पार पाडावे. पोलीस कर्तव्य म्हणून त्याचे काम पार पाडणार आहे परंतु यासोबत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तसेच दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला ...
Read more