प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा जेणे करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कमाई च्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शिक्षणाचा खर्च व त्याचा दर्जा जोपासता जोपासता पालकांची मेहनत करून ...
Read more
विद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

*बाभुळगव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभूळगाव येथील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील आज दि.22 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विज प्रवाह अचानक वाढून येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले याबाबतची तक्रार या वार्डातील यांनी कार्यकारी अभियंता म. रा वि. वितरण कंपनी यवतमाळ यांच्या कडे केली असून,यात नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read more
Heat Wave Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला!

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Heat Wave Maharashtra: आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की चेतावणी मुंबई हवामान विभागाचे सल्ला. अकोला:–अकोला महाराष्ट्र राज्य देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 49 अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला ...
Read more
पातुर के सुप्रसिद्ध संत शाह बाबू (र.अ.) का संदल बडी धुम और हर्षोल्हास के साथ निकाला गया.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर तहसील जिल्हा* हर साल की तरह इस साल भी बड़े ही धूम और हर्षोल्हास के साथ सुप्रसिद्ध संत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ़ शाह बाबू (र.अ) का संदल निकाला गया. इस बार 798 वे उर्स के मौके पर 19 अप्रैल 2024 को दोपहर 2 बजे से बड़े ही शान से संदल निकला, जिस ...
Read more
अकोला जिल्हाधिका-अजित कुंभारयांनी केली गृह मतदान प्रक्रियेची पाहणी.

*प्रतिनिधी -जाकिर अहमद,जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला, दि. 18 : गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान ...
Read more
शाहू बाबूंचा 798 वा उर्स 19 एप्रिलपासून सुरू होणार, शहरात उर्सची तयारी सुरू.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला जिल्ह्यात शाह बाबू पातूर शहरात उर्स ची तयारी सुरू, *ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ शाह बाबू यांचा उर्स सुरू होत आहे, 19 एप्रिलला संदल काढण्यात येणार आहे, 20 एप्रिलला उर्स आणि 21 एप्रिलला कव्वालीचा कार्यक्रम, अशी माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद इरफान जहागीदार यांनी दिले आणि संदल ऊर्फ आचारसंहिते ...
Read more
बाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

*प्रतिनिधी – जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना. बाळापुर तालुक्यातील व उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुण एकाची हत्या केल्याची घटना १६एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघळ कीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...
Read more
इसापूर येथील मातंग समाजाने प्रथमच साजरी केली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे नगर, इसापूर येथे जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, परमपूज्य, उच्चविद्याविभुषित, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी ‘मातंग समाजाला विकास करावयाचा असेल तर आंबेडकरी विचारधारा अनुसरून बाबासाहेब यांच्या विचारावर मार्गक्रमाण करावे लागेल तेव्हाच तो समाज ...
Read more
बाभूळगाव खोदून ठेवलेला रस्ता केव्हा बनवणार नागरिकांचा प्रश्न?

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा गावाजवळ गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डांबर रस्ता पॅचेस लावण्या करिता खोदून ठेवला आहे. हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार ? असा साधा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे. सतत वर्दळीचा बाभूळगाव धामणगाव अर्धा रस्ता साठ ते सत्तर फुटापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत ...
Read more