ATM Cash Withdrawal New Rules : ATM मधून Cash काढताना RBI ने केलेले हे नवीन बदल जाणून घ्या.

ATM Cash Withdrawal New Rules : ATM मधून Cash काढताना RBI ने केलेले हे बदल जाणून घ्या. ATM मधून कॅश काढण्याच्या नियमांत RBI ने केला बदल.

आज-काल दैनंदिन जीवनामध्ये पैशांसाठी खूप भागदौड आहे. यात बँकिंग व्यवहारात ऑनलाईन ट्रांजेक्शन आणि पैशांची उलाढाल ही एटीएम आणि सीडीएम मशीन प्रणालीतून आर्थिक व्यवहार वाढवले आहे. याच्यात एटीएम मधून कॅश रिट्रॅक्शन सुविधा ही एक महत्वाची सुविधा आहे.ती सध्या उपयुक्त आणि सुरक्षित तंत्रज्ञान असल्याने बँकिंग ग्राहक आणि बँकांना दूर ठेवून ग्राहकांची रोख रक्कम सुरक्षित ठेवून विश्वसनीयता येईल.यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आता एटीएम कॅश विड्रॉल प्रणाली मधील नियमात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

RBI लवकरच एटीएम बूथमधून कॅश विड्रॉल नियम बदलविनार.

रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI) आता एटीएम मशीन मधून कॅश रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अंतर्गत एटीएम मध्ये रोख रक्कम विड्रॉल केल्यावर काही तांत्रिक अडचण आली तर ती रक्कम पुन्हा परत (कॅश रिट्रॅक्शन) सुविधेतून सुरक्षित राहणार आहे. आरबीआय ने ग्राहकांची सुरक्षितता आणि फसवणूक टाळण्यासाठी हे सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे जर एटीएम मधून कॅश विड्रॉल करताना ठराविक वेळेत कॅश घेतली नाही तर ती रक्कम एटीएम मशीन मध्ये पुन्हा परत होईल.यालाच कॅश रिट्रॅक्शन असे म्हटले जाते.यापूर्वी ही सुविधा होती मात्र तांत्रिक कारणामुळे आरबीआयने याच्यात बदल केला होता.

नागरिकांसाठी ही नवीन तांत्रिक सुरक्षा प्रणाली.

बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक विशेषज्ञांनुसार एटीएम मशीन मध्ये कॅश विड्रॉल करताना काही तांत्रिक अडचण येऊन पैसे अडकल्यास एटीएम मध्ये ही कॅश रिट्रॅक्शन तकनीक असते.ज्याच्यात ठराविक वेळेत ग्राहकाला एटीएम मधून कॅश मिळाली नाही,तर ती रक्कम पुन्हा या प्रणालीने एटीएम मशीन मध्ये तत्काळ परत घेतली जाते.मात्र वर्ष 2012 मध्ये ही सुविधा बंद करण्यात आली होती. याचे मुख्य कारण म्हणजे या सुविधेचा दुरुपयोग होत होता, आणि फसवणूक करणारे अनेक लोक या प्रणालीचा लाभ घेऊन कॅश काढून घ्यायचे,मात्र ज्या ग्राहकाची ती कॅश असे त्याला मिळत नव्हती.मात्र त्याच्या बँक खात्यात रकमेचा हिशोबही खात्यात नोंदविला जात नव्हता, असे ग्राहक बँकेकडे तक्रार दाखल करून घ्यायचे.या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे बँकांनाच ग्राहकांची ती रकम आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता,जो आता थांबणार आहे.
एटीएममधील कॅश रिट्रॅक्शन ही अशी तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये जर ग्राहक ठरलेल्या वेळेत एटीएमच्या कॅश ट्रेमधून रक्कम घेतली नाही, तर मशीन ती रक्कम पुन्हा आपल्या प्रणालीत परत घेते. ही सुविधा पूर्वीही अस्तित्वात होती, परंतु 2012 साली ती बंद करण्यात आली होती.आता RBI ने जास्त प्रगत अश्या तांत्रिक उपायांसह ही सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या रकमेची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि बँकिंग फसवणुक प्रकरण नाही आळा बसणार आहे.

फसवणुकीच्या नवीन पद्धतींवरही नियंत्रण मिळेल.

मुख्य म्हणजे एटीएम मशीन मधून कॅसेट्रॅक्शन सुविधा बंद झाल्यामुळे बँकिंग स्तरावर फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी एटीएम मधून आर्थिक पासून अनेक नव्या उपायाने पद्धती शोधून काढल्या. उदाहरण म्हणजे एटीएम च्या कॅश ट्रेसर वर बनावट कव्हर लावून फसवणूक करणारे लोक मशीन मधून निघालेली कॅश रक्कम अडकवून ठेवायची मात्र त्या ठिकाणी कॅश विड्रॉल करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ग्राहकांना वाटायचे की टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपली कॅश अडकली आहे. आणि एटीएम मधून आपला व्यवहार आपल्याशी ठरला आहे. पण त्याची कॅश विड्रॉल होऊनही एटीएम मशीन मध्ये अडकून असायची नंतर फसवणूक करणारे लोक मशीन मध्ये लावलेला बनावट कव्हर काढून ती रक्कम चोरून न्यायचे.

आरबीआयच्या बँकांना सूचना.

ATM मशीनमध्ये कॅश विड्रॉल करताना येणाऱ्या या समस्या लक्षात घेऊन आता रिझर्व बँक ऑफ इंडिया ने देशातील सर्व बँकांना काही सूचना जाहीर केले आहे. याच्यात एटीएम मधून आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आपल्या एटीएम मशीन मध्ये अधिक प्रगत आणि सुरक्षित उपाय लागू करावे.सोबतच आता RBI ने निर्देश दिले आहेत की, बँका आपल्याकडून प्रगत तंत्रज्ञान वापरून कॅश रिट्रॅक्शन सुविधा सर्वप्रथम अश्या एटीएममध्ये लागू कराव्या ज्या ठिकाणी अश्या फसवणुकीच्या घटना जास्त घडतात. यासाठी RBI ने बँकांना आपल्या एटीएम मशीन तात्काळ अपग्रेड कराव्या.सोबतच तेथे आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत,जेणेकरून बँक ग्राहकांची रोख रक्कम ATM मध्ये सुरक्षित राहावी.

कॅश रिट्रॅक्शनमुळे फसवणुकीचा घटना थांबणार.

आरबीआयच्या सूचनेवरून आता बँकांनी कॅश रिट्रॅक्शन तंत्रज्ञान वापरल्याने फक्त ग्राहकांच्या चुकीने रोख रक्कम सोडून देण्याच्या समस्येचे निराकरणच नव्हे तर फसवणूक करणाऱ्यांनाही हे तंत्रज्ञान रोखेल जे एटीएम मध्ये आलेल्या ग्राहकांचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात. एकूणच ही विशेष technic बँक आणि ग्राहक दोघांना आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यात मदतगार ठरेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

6 + sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.