Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेना भाजपचा कोणता फॉर्म्युला नव्हे मंजूर.
Assembly Election 2024 : एकनाथ शिंदेना भाजपचा कोणता फॉर्म्युला नव्हे मंजूर.
मंगळवार फंडा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे यापूर्वी राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा फार्मूला शेवटच्या टप्प्यावर आला आहे. यादरम्यान महायुती मध्ये शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाने भाजपने जो जागावाटप फार्मूला बनविला होता,त्यालाच नामंजूर केला आहे,त्या जागी एकनाथ शिंदे यांनी भाजप समोर जागा वाटपाचा नवा फार्मूला ठेवला आहे यात शिवसेना शिंदे गट जे जागा जिंकू शकते अशा जागा मिळून शिंदे शिवसेनेला मिळणाऱ्या एकूण जागांची नवीन यादीच शिंदे गटाने आता भाजपला सोपविली आहे.
शिवसेना शिंदे पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लढण्यासाठी आपल्या पक्षाच्या कोट्यात येत असलेल्या मतदारसंघांची नवीन यादी भाजपकडे पुन्हा सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे पक्षाला एकूण 95 जागा हव्या आहेत. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटासाठी वातावरण अनुकूल असल्याने जागा वाढवून देण्याची आणि जे जागा हा पक्ष जिंकू शकते त्यांना कोणत्याही शर्यतीत महायुतीत इतर पक्षासाठी सोडणार नाही अशी भूमिका या पक्षाने घेतली आहे.
भाजपचा कोणता फार्मूला जो शिंदे यांनी केला अमान्य.
मागील आठवड्यात भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत महायुतीचे पक्षांची बैठक घेण्यात आली. यात अमित शहा यांनी महाराष्ट्रात जागा वाटपाचा फार्मूला ठरविण्यासाठी जबाबदारी घेतली होती. जागा वाटपाचा यानंतर जो फार्मूला बनविण्यात आला त्यात भाजपला सर्वाधिक 160 शिवसेना शिंदे गटाला 80 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 50 जागा असा फार्मूला बनला मात्र आता भाजपच्या सहकारी पक्षांना फार्मूला मंजूर नसल्याचे दिसत आहे.
हा फार्मूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाम मंजूर करून आता 90 जागांची मागणी केली आहे. यासाठी शिंदे गट कमालीचा आग्रही दिसत आहे. माहितीत एकूण जागा वाटपापैकी सध्या 40 जागांसाठी तिढा सुटला नाही. त्यामुळे आता यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः या संबंधात बैठक घेतील तोपर्यंत महायुतिच्या पूर्ण जागावाटपाची घोषणा घोषित होणार नाही. सोमवारी सुद्धा या संदर्भात दिल्लीमध्ये माहितीचे नेत्यांमध्ये बैठक होऊन जागा वाटपाची पुन्हा चर्चा झाली.
यात शिवसेना शिंदे पक्षाने 90 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने 55 जागांची लावून धरली होती या दरम्यान भाजपकडून शिंदे गटाला 84 जागा देण्यात येईल याची तयारी सुद्धा दर्शविली.या जागा वाढविण्याचा जर निर्णय झाला तर भाजपला 12 जागा मिळतील. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकूण 60 जागांची मागणी आता समोर केली आहे महाराष्ट्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सध्या अनुकूल वातावरण नाही,अशी भूमिका महायुती मध्ये भाजप नेत्यांनी घेतली आहे,त्यामुळे या पक्षाला 50 जागा मिळणार होत्या.पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि त्यांच्या नेत्याकडून 60 जागांची मागणी केल्या जात आहे.जर असे झाले असतील भाजपच्या जागा 155 पेक्षा कमी होणार आहेत.