स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन*

अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवंसेदिवस वाढ झाल्याने मो. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह साहेब यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक तयार करून त्यांनी दिलेल्या युवनेप्रमाणे पोउपनि राजेश जवरे यांचे पथकाला आज दिनांक २८/०३/२०२४ रोजी मीळालेल्या गोपनिय माहीतीवरून आरोपी नामे शरद अशोक सहारे वय ३० वर्ष, रा. खानापुर वेस, अकोट ता. अकोट, जि. अकोला यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदाराचे मदतीने पोस्टे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बोरगाव येथील अपराध क. १६०/२४ कलम ३७९ भादवी मधील हिरो कंपनीची सीबी शाईन मोसा क.एम एच ३० बीए ६७७९ की. अंदाजे ७०,०००/-रूपये तसचे पोस्टे. मुर्तीजापुर शहर येथील अप. क.८९/२०२४ कलम ३७९ भादवी मधील पॅशन प्रो कंपनीची एक मोटारसायकल क. एम एच १४ बी क्यु ७९३२ किं.अं.४०,०००/-रूपये अशा अकोला जिल्हयातील व पोस्टे. पथ्रोट जि. अमरावती ग्रामीण चे हददीतुन चोरी गेलेली ड्रीम युगा कंपनीची एक मोटारसायकल की. अंदाजे ६०,०००/-रूपये असा एकुण १,७०,०००/-रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपी पोस्टे.

बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपीने साथीदाराच्या मदतीने पोस्टे. अकोटफैल येथील अप. क. ६०२/२३ कलम २७९ भादवी तसेच पोस्टे. दर्यापुर जि. अमरावती ग्रा. येथील अप. क.८१/२४ कलम ३७९, ३४ भादवी मधे चोरी गेलेली मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पो.उप.नि राजेश जवरे, पोहेकॉ. उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेन्द्र मलीये, गोकुळ चव्हाण, नापोका. वसीमोददीन, पोकोंॉ. आकाश मानकर, अभीषेक पाठक व चालक अं. प्रशांत कमलकार तसेच सदर कार्यवाहीसाठी पो.स्टे. अकोट शहर येथील पो. उपनि. अख्तर शेख, पो. कॉ. मनिस कुलट, विशाल हिवरे, रवि सदांशिव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

6 + 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.