अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावरचे खड्डे बुजवले.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

देवगाव सतत वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात अपघाताची शक्यता अशा आशयाची वृत्तपत्रात बातमी आली होती. या बातमीची राष्ट्रवादी काँग्रेसचे दखल घेत शुक्रवारला दुपारी खड्डे बुजवले. बाभुळगाव ते देवगाव या सतत वर्दळीच्या वरदळी  रस्त्यावर खड्डे पडले होते. हे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात  वाहनधारक अचानकपणे आपले वाहन वळवीत होते. यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता होती. खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता अशा आशयाची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सय्यद जहिर  भाई यांनी अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे बुजवले बुजवून माणुसकीचा प्रत्यय दिला. यावेळी त्यांच्यासह इतरही कार्यकर्ते हजर होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.