स्मार्टफोनची बॅटरी 100 % Full Charge करणे धोक्याची घंटा ? जाणून घ्या, Mobile Charging संदर्भात Experts Advice!!

Mobile Charging : आजकाल मोबाईल आणि त्यात स्मार्टफोन महत्त्वाचा आणि दैनंदिन कामांसाठी गरजेचा झाला आहे.स्मार्टफोन वापरताना आणि स्मार्टफोनची खरेदी करताना त्याच्या विविध फीचर्ससह Battery Power,Backup Capacity वर जास्त लक्ष दिले जाते.कारण स्मार्टफोन सतत सुरु ठेवण्यासाठी Smart Phone Battery बॅकअप चांगला असणे जरुरी आहे.

मात्र आपल्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकून स्मार्टफोन चालत राहावा,यासाठी बॅटरी100% चार्ज ठेवणे सुरक्षित असते की? याला नेहिमी full Charging लावून ठेवणे हे धोक्याचे ठरते?याबाबत अनेक स्मार्टफोन युजर्सना माहीत नसते.मात्र स्मार्टफोन चार्जिंग संदर्भात Experts Advice आणि branded Smartphone बनविणाऱ्या कंपन्यांचे battery charging Guideline पाहणे सुद्धा महत्त्वाचे असते.तर याबाबत एक्सपर्ट काय सांगतात,याबाबत आपण जाणून घेऊया……

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

स्मार्टफोन वापरताना जर बॅटरीला वेळोवेळी 100 % अर्थातच फुलचार्ज केल्या काही नुकसान सुद्धा होऊ शकतात.{Harmful For Continue Battery Charging}.आपल्या स्मार्टफोनला नेहमी चार्जरला जोडून100 परसेंट चार्ज करण्याची अनेकांना सवय असते.जर तुम्ही असे करीत असाल तर समजून घ्या,की तुम्ही आपल्या स्मार्टफोन मोबाईलची बॅटरीचे आयुष्य कमी करीत आहात.

दैनंदिन जीवनात स्मार्टफोन वापरताना बॅटरीचे जास्त बॅकअप मिळावे,बैटरी चार्गिंग अभावी स्मार्टफोन बंद पडू नये,याची सर्वांना चिंता असते.ज्या फोनमध्ये बॅटरी काढता येत नाही,{उदाहरणार्थ Oppo {ओपो},Samsung{सैमसंग}आणि इतर ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल मधील बॅटरी काढता येत नाहीया कंपन्यांकडून बॅटरी बॅकअप साठी अशा स्मार्टफोनमध्ये विशेष सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातात} पण त्यानुसार स्मार्टफोनची बॅटरी लाइफ इतकी असते का असा मोठा प्रश्न असतो.

त्यामुळे जर स्मार्टफोनची बॅटरीने जास्त वेळ चांगली सर्विस द्यावी अशी इच्छा असेल,तर स्मार्टफोन उत्पादित करणाऱ्या कंपन्या अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टम {Androids ios System}वर चालणाऱ्या दोन्ही प्रकारचे स्मार्टफोन मोबाईल बॅटरी चार्जिंग फक्त 80 टक्केच चार्ज करण्याची ऑप्शन्स देतात.त्यामुळे अनेक Smartphone Users ना असे वाटू शकते की ही अनावश्यक गोष्ट आहे,पण तांत्रिकदृष्ट्या स्मार्टफोन बॅटरीसाठी फक्त 80 टक्के चार्जिंग करणे बॅटरी लाईफसाठी फायदेशीर ठरू शकते.

Mobile Charging : हे आहेत कमी बॅटरी चार्ज करण्याचे फायदे.

विशेष म्हणजे स्मार्टफोनला 80% चार्ज करण्याची जी कल्पना आहे, ती तांत्रिक आणि विज्ञानावर आधारित बाब आहे.स्मार्टफोन वापरताना बॅटरीचे आयुष्य कमी होण्याचे 2 प्रमुख कारणे मानली जाते.यात तापमान आणि व्होल्टेज {Temperature And Voltage} बॅटरी आयुष्य कमी करतात अशी शक्यता असते.

  •  Temperature

स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करताना,आणि ती निरंतर चार्जिंग होत असताना या प्रक्रियेत मोबाईल फोनचा आणि Battery तापमान वाढू शकतो.सतत चार्जिंग होत असल्याने बॅटरी गरम होते.यादरम्यान जर निर्धारित वेळेत हळूहळू बॅटरी चार्ज केल्यास मोबाईल आणि बॅटरी गरम होत नाही.परिणामस्वरूपी बॅटरी बॅकअप जास्त मिळते. आणि बॅटरी लाईफ चांगली असते.चार्जिंग करताना स्मार्टफोन वापरणे किंवा चार्जिंगसाठी त्याला मुलायम पृष्ठभागावर ठेवणे टाळणे हे फायद्याची ठरते.

  • Voltage

चार्जिंग करताना अचानक विजेचे दबाव वाढल्याने बॅटरी चार्जिंग वर दबाव येते.यामुळे बॅटरी कमी चार्ज होऊ शकते.किंबहुना ही प्रक्रिया प्रत्येक बॅटरी चार्जिंग दरम्यान सुद्धा होत असते.विशेष म्हणजे स्मार्टफोन बॅटरी चार्जिंगसाठी लावताच सुरुवातीला 60 टक्के Fast चार्ज होतो.मात्र यानंतरची टक्केपर्यंत चार्जिंग होण्याची प्रक्रिया हळुवार होते आणि नंतर ती हळूहळू 100 टक्क्यावर पोहोचते.

  • Expert Advice नुसार अशा प्रकारे बॅटरी चार्जिंग 100% पोहोचली तर फुल चार्ज करणे हानिकारक नसते.
  • मात्र एकदा बॅटरी चार्जिंगला लावली की त्याला निरंतर 100 टक्के चार्ज केल्यापर्यंत चार्जिंगला लावल्यास voltage चा  ताण जास्त असतो.यामुळे बॅटरीचे नुकसान सुद्धा वेगाने होते.

फक्त 80% पर्यंत बॅटरी चार्ज का करावा.

स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्केपर्यंत चार्ज करीत राहणे आणि फक्त 80 टक्के चार्जिंग लिमिट ठेवणे हे कायमचे उपाय असू शकत नाही,पण यामुळे Battery वरचा ताण कमी होऊ शकतो.यामुळे बॅटरीचे लाईफ वाढते.मात्र हे चार्जिंग वापराचे प्रकारावर निर्भर असते.

  • स्मार्टफोनचा साधारण वापर

जे लोक मोबाईल स्मार्टफोन जास्त वापरत नसेल,तर साधारण वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी चार्जिंग करण्याची गरज नसते.घरात किंवा कामाच्या ठिकाणी जर चार्जिंग सिस्टम उपलब्ध असेल,तर एकदा त्याला 80% चार्ज करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

  • स्मार्टफोन जास्त वापरणारे युजर्स

ज्या स्मार्टफोन वापरकर्त्यांना आपला फोन दिवसभर सतत वापरायचा आहे,अशांसाठी स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्केपर्यंत चार्जिंग लिमिटवर ठेवणे त्यांच्या बॅटरीलाईफ साठी उपयुक्त ठरू शकते.

सतत स्मार्टफोन वापरत असताना बॅटरी हळूहळू कमी होत असते,बॅटरीचे परसेंटेज जर खूप कमी झाले तर त्याला थोड्या वेळेसाठी बॅटरी चार्जिंग वर लावणे आणि नंतर 50,60 किंवा 80 टक्के चार्जिंग करणे हे बॅटरी साठी उपयुक्त ठरते..

प्रवासात आणि गेम साठी.

अनेकदा प्रवासात स्मार्टफोन सोबत असतो.प्रवासाला निघण्यापूर्वी सर्व लोक आपल्या स्मार्टफोन 100% चार्ज राहावा यावर आग्रही असतात.कारण प्रवासादरम्यान जर चार्जिंगचे सुविधा नसली तर निर्धारित ठिकाणी पोहोचेपर्यंत बॅटरी बॅकअप मिळावा,स्मार्टफोन बंद पडून कॉलिंग किंवा इतर आवश्यक  कामांमध्ये अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रवासात स्मार्टफोन चार्जिंग असणे गरजेचे असते.मात्र प्रवासापूर्वी फक्त 80% पर्यंत चार्जिंग लिमिट ठेवणे Battery साठी लाभदायक ठरते.

  • प्रवासादरम्यान शक्यतोवर स्मार्टफोनची गरज नसेल तर त्याला वापरणे टाळा.
  • यामुळे प्रवासात बॅटरी बॅकअप जास्त मिळतो.सोबतच प्रवासादरम्यान स्मार्टफोनवर गेम खेळणे टाळल्यास सुद्धा बॅटरी पॉवर सतत अबाधित राहतो.
  • ज्यांना स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय आहे. त्यांनी सुद्धा एकदा 80 टक्के बॅटरी चार्जिंग केल्यानंतर पुढे गेम खेळून झाल्यानंतर बॅटरी चार्जिंग करावी.
  • गेम खेळत असताना स्मार्टफोनला चार्जिंगवर लावून ठेवणे टाळावे.
  • कारण यामुळे स्मार्टफोन आणि बॅटरी चार्जिंग सुरू असल्याने आणि दुसरीकडे गेम सुरु असल्याने मोबाईल आणि Battery दोन्हीवर जास्त दबाव येते.
  • त्यामुळे स्मार्टफोन आणि बॅटरी गरम होऊन,अपघाताची सुद्धा शक्यता असते.त्यामुळे याला टाळणे हे फायदेशीर असते.

असे करा स्मार्टफोनवर चार्जिंग लिमिट सेट.

स्मार्टफोनची बॅटरी लाईफ जास्त असावी,बॅटरी आणि स्मार्टफोन चार्जिंग करताना जास्त गरम होऊ नये,त्याचा व्होल्टेज वाढू नये.यासाठी स्मार्टफोनची चार्जिंग लिमिट करणे फायदेशीर बाब असते.{Smart Phone Charging Limit Options}आणि स्मार्टफोनची बॅटरी चार्जिंग मर्यादा सेट करण्यासाठी अनेक सोप्या पद्धती आहेत ते आपण पाहूया….{Charging set Limit Tips}.

  • सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोन डिव्हाईस वर सेटिंग मध्ये जाऊन बॅटरी हा ऑप्शन निवडा.
  • येथे दिलेल्या Battery Protectionऑप्शन वर टॅप करा.
  • त्यात बॅटरी चार्जिंग लिमिट {Battery Charging Limit}ऍक्टिव्ह करा.
  • वन प्लस स्मार्टफोन डिवाइस वर बॅटरी ऑप्शन असतो.{Oneplus Smartphone}.Setting मध्ये दिलेल्या बॅटरीची चार्जिंग लिमिट  पर्यायावर जाब]वून तेथे Charging Limit सेट करा.
  • आयफोन वर{iPhone} मध्ये ऑप्टिमाइज्ड बॅटरी चार्जिंग सिस्टम असतो.{iPhone Optimized Battery Charging System}.हा डिवाइस डिफॉल्ट सक्षम असतो.आयफोन मध्ये बॅटरी चार्जिंग साठी दिलेल्या Settings मध्ये जाऊन Battery Charging Options {चार्जिंग ऑप्शन} वर क्लिक करून बॅटरीसाठी चार्जिंग लिमिट सेट करता येते.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seven + 6 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.