IRCTC Ticket Booking New System : रेलप्रवासासाठी AI मुळे आता तात्काळ Seat Confirm करणे खूप सोपे! जाणून घ्या…

IRCTC Ticket Booking New System : आता रेल्वे प्रवासासाठी तात्काळ तिकीट अगदी काही क्षणात मिळणार आहे.भारतीय रेल्वे कडून या नव्या वर्षात रेल्वे तिकीट साठी नवीन बुकिंग प्रणाली  अमलात आणल्या गेली आहे,त्यामुळे फास्ट बुकिंग ट्रिक वापरून  कोणीही आपले तिकीट बुक करून सीट कन्फर्म करणेकुणासाठीही अगदी सोपे झालेले आहे.

{IRCTC New Ticket Booking AI System} एकंदर भारतीय रेल्वेच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगचे एकूणच टेन्शन संपणार आहे,कारण यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिस्ट कॉर्पोरेशन  {IRCTC} ने आता  नवीन तिकीट बुकिंग पद्धती अमलात आणली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यामुळे अगदी काही मिनिटातच तात्काळ तिकीट बुकिंग होऊन प्रवाशांना रेल्वे कोच मध्ये आपली सीट कन्फर्म होणार आहे.या माध्यमातून आपण जाणून घेऊया की,आयआरसीटीसी कडून तात्काळ तिकीट बुकिंग आणि कन्फर्मेशनची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे…..

तात्काळ तिकीट बुकिंग,सीट कन्फर्मेशनसाठी AI आधारित सिस्टमचा वापर

देशभरात दररोज लाखो लोक भारतीय रेलसेवेची सुविधा घेतात.प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतात.त्यात आता रेल्वेने प्रवाशांच्या प्रवास सुविधासाठी तात्काळ तिकीट बुकिंग आणि Seat कन्फर्मेशन सुविधा सुरू केलेली आहे.

आयआरसीटीसी तात्काळ तिकीट बुकिंग सिस्टीम मुळे प्रवाशांना आता वेगवान सुरक्षित आणि पारदर्शकरित्या तिकीट बुकिंग आणि याची इन्फॉर्मेशन मिळणार आहे,यासाठी आयआरसीटीसी ने या प्रणालीत मोठे बदल करीत तात्काळ तिकीट बुकिंग,Seat कन्फर्मेशनसाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सिस्टमचा वापर करण्यात येत आहे.

{AI Power System}.त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या तिकीट बुकिंग चे टेन्शन संपणार आहे.आय आरसीटीसीच्या या नवीन तिकीट बुकिंग प्रणालीमुळे अगदी काही क्षणातच रेल्वेसाठी कन्फर्म  सीट मिळणे सुलभ होणार आहे.भारतीय रेल्वे कडून ही नवीन तिकीट प्रणाली मार्च 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे.

यामुळे आता प्रवाशांना आपली वेळ तिकीट बुकिंग करताना विविध अडचणी किंवा विलंबाचा सामना करावा लागणार नाही.तर चला  जाणून घेऊया  आयआरसीटीसी च्या या नवीन AI Power Based नवीन तिकीट प्रणाली बाबत. 

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिस्ट कॉर्पोरेशन {IRCTC}प्रशासनाकडून आता ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि सीट कन्फर्मेशन साठी एआय संचालित सिस्टमचा वापर करण्यात येत आहे.

{AI Based System For Tatkal Ticket}सोबतच बुकिंग प्रणालीत भारतीय रेल्वे कडून इतर तांत्रिक सुधारणा सुद्धा करण्यात येत आहे.आयआरसीटी कडून आता रेल्वेची तात्काळ तिकीट बुकिंग जास्त वेगवान आणि सहज करण्यासाठी यात महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे.यामुळे सुरक्षितरित्या तिकीट बुकिंग होऊन पारदर्शकपणे सीट कन्फर्मेशन होणे अपेक्षित आहे.

IRCTC Ticket Booking New System : आयआरसीटीसी तात्काळ तिकीट सिस्टम कशासाठी?

  • IRCTC द्वारे या आधुनिक तात्काळ तिकीट बुकिंग सिस्टम चे वैशिष्ट्य असे आहे की हे संपूर्ण प्रणाली AI POWERED FAST BOOKING SYSTEM आहे.याला आईआरसीटी कडून 15 फेब्रुवारी 2025 पासून लॉन्च करण्यात आले आहे.
  • सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी जलद आणि सुरक्षित तिकीट बुकिंग व्हावे हा यामागे मुख्य उद्देश्य आहे.यात रेल्वे विभागाकडून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे.
  • यामुळे रेल्वेसाठी तिकीट बुकिंग करताना बनावट बुकिंग प्रकरणे रोखणे.
  • रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट होण्याचे प्रमाण कमी करणे हे प्रमुख उद्देश आहे.
  • या AI Based Ticket Booking सिस्टीम मुळे आता तात्काळ तिकीट बुकिंग आणि जे कन्फर्म होण्याची कारवाई असते ती अगदी काही मिनिटात होणार आहे.
  • या सिस्टम मध्ये तिकीट बुकिंग करताना डेबिट/क्रेडिट.कार्ड नेट बँकिंग आणि यूपीआय पेमेंट एप्लीकेशन हे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.{UPI Payment Application For Rail Tatkal Ticket Booking}

आय आर सी टी सी नवीन प्रणालीचे हे फायदे होणार.

भारतीय रेल्वे कडून सध्या विविध प्रवासी सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.आधुनिक प्रणाली वापरून तिकीट बुकिंग प्रक्रिया केली जात आहे.या नव्या आधुनिक प्रणालीचा स्वीकार केल्याने रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांना अनेक फायदे मिळतात,असे रेल्वे प्रशासनाचे दावे आहे.

आता या नवीन तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये तिकीट  बुकिंग आणि सीट कन्फर्मेशन करताना प्रक्रिया वेगाने होईल आधुनिक अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रणाली असल्यामुळे रेल्वेचे तिकीट बुकिंग वेबसाईट स्लो किंवा क्रश होण्याचे प्रमाण कमी होईल.सोबतच तिकीट बुकिंग मध्ये सुरक्षितता येऊन अनधिकृत बुकिंग वर नियंत्रण मिळविणे सोपे होईल.

  • आता AI तंत्रज्ञान तिकीट बुकिंग वापरात असल्याने हा सिस्टम तात्काळ संशयास्पद व्यवहार ओळखून तात्काळ अशा व्यवहारांना ब्लॉक करेल.
  • तिकीट बुकिंगसाठी या प्रणालीमुळे पारदर्शकता येऊ प्रवाशांना त्यांची प्रवासाची गरज लक्षात घेता प्राधान्य दिले जाईल.
  • प्रवाशाना त्यांच्या रेल प्रवासासाठी बुक केलेल्या ट्रेनमध्ये सीट अवेलेबिलिटी माहिती तात्काळ मिळेल.
  • सोबतच तिकीट बुकिंग साठी यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट एप्लीकेशन पर्यायामुळे तिकीट पेमेंट प्रक्रिया जलद गतीने होईल.विशेष म्हणजे आयआरसीटीसी ने तिकीट बुकिंगसाठी वेबसाईटवर येणाराCaptcha सिस्टम आधीपेक्षा  खूप सोपा केला आहे.

तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

रेल प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि कन्फर्मेशन साठी काही टिप्स आहेत ते फॉलो करून सुविधाजनक आणि सोप्या पद्धतीने तिकीट बुकिंग आणि सीट कन्फर्मेशन करता येते.

  • सर्वात आधी आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा याचा मोबाईलवर एप्लीकेशन ओपन करा.{IRCTC Website}
  • त्यात आपल्या Gmail खात्यातून यासाठी लॉगिन करा.
  • अपेक्षित रेल्वे प्रवासासाठी प्रवासाची माहिती नोंद करा
  • ट्रेन नंबर प्रवासाच्या दिनांक आणि गन्तव्य स्थान निवड करा.
  • तात्काळ तिकीट बुकिंग हा ऑप्शन निवड करा.
  • यात दिलेला तात्काळ  सीट कोटा सिलेक्ट करा.
  • प्रवाशाची माहिती नमूद करा
  • यूपीआय डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग चा वापर करून तिकीट बुकिंग साठी पेमेंट करा.
  • तिकीट बुक कन्फर्म झाल्यावर एसेमेस किंवा नमूद केलेल्या ईमेलद्वारे बुकिंग ची माहिती मिळेल.

सहजरीत्या तिकीट बुकिंग करण्यासाठी हे टिप्स फॉलो करा.

आयआरसीटीसी वेबसाईटवर तिकीट बुकिंग करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर वेगवान इंटरनेट कनेक्शन वापरा,कारण Slow इंटरनेट कनेक्शन मुळे तिकीट बुकिंग मध्ये विलंब लागू शकते.

  • आपल्या प्रवासा संबंधी माहिती नमूद करण्यापूर्वी आधी तयार करून ठेवा
  • वेळ वाचविण्यासाठी सर्व माहिती अचूक भरा.
  • यासाठी दिलेल्या पाच पेमेंटचा पर्याय निवडा.किंवा सेव केलेले कार्ड पेमेंट साठी वापरा.
  • तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या आधी संबंधित वेबसाईटवर आपल्या खात्यातून लॉगिन करा यामुळे अतिरिक्त ट्रॅफिक मुळे लागणाऱ्या विलंबापासून वाचू शकतात.

“वन इंडिया वन तिकीट इनिशिटिव्ह”हा  उपक्रम सुरू

दरम्यान भारतीय रेल्वे कडून तिकीट बुकिंग व्यतिरिक्त रेल्वेसुविधांमध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे.यात भारतीय रेल्वेने  “वन इंडिया वन तिकीट इनिशिटिव्ह”हा  उपक्रम सुरू केला आहे.

{One India One Ticket Initiative}.यात भारतीय रेल्वेचे एक्स्प्रेस ट्रेन आणि नमो भारत ट्रेन मधील प्रवास अधिक सुलभ होण्यासाठी नवे पाऊल उचलण्यात आलेले आहे.या व्यक्तीरिक्त  तिकीट बुकिंग साठी आता आयआरसीटीसी चा मोबाईल प्लीकेशन 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे.

त्यामुळे स्थानिक प्रवाशांना भाषेची अडचण येणार नाही.सोबतच रेल्वेच्या वेबसाईटवरून प्रवासी आपला टूर पॅकेजेस सुद्धा बुक करू शकणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

thirteen + 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.