मिनी ट्रॅक्टर साठी मिळणार 90% अनुदान ! जाणून घ्या Mini Tractor Yojana ची पूर्ण माहिती

Mini Tractor Yojana : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि त्यांना मदत व्हावी या उद्देशाने विवेक शेतकरी योजना राबवत आहे.यात महाराष्ट्र सरकारने आता 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे.

अनुसूचित जाती 90 समाजातील घटक मधील असलेल्या लोकांना त्याचप्रमाणे या घटकातील बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्यावर आधारित उपसाधने सरकारी अनुदानातून दिली जाते.या मिनी ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

2000 यासंदर्भात 2017 च्या शासकीय जीआर नुसार महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील बचत गटांना 90% अनुदानावर ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर योजना आणि त्याचे उत्पादने दिली जाते.

यात प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये मानून शासन 3 लाख 15 हजार रुपयांचा अनुदान बचत गटांना देते.एकूणच या योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान मिळतो.नुकतेच यासाठी ऑनलाईन प्रणालीने अर्ज करण्याची आव्हान महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टल www.mini.mahasamajkalyan.in या लिंक वर अनुदान लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

या वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.ऑनलाइन प्रणालीने या संदर्भात माहिती भरल्यानंतर,या अर्जाची प्रिंट आणि सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी बंच बँक समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.

सरकारी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

Mini Tractor Yojana काय आहे या योजनेच्या अटी व शर्ती.

  • नव बौद्ध घटक आणि अनुसूचित जाती घटक हे स्वयंसहायता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • स्वयंसहायता बचत गटातील किमान 70 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावीत.
  • या बचत गटातील अध्यक्ष सचिव सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर एकूण 3 लाख 15 हजार रुपयांच्या शासकीय अनुदान देण्यात येईल.
  • शासनाने या योजनेच्या निमित्ताने अनुदान साठी ठरविलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त निधी अर्ज प्राप्त झाल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्जदार बचत गटांची निवड ही ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे.

अर्ज केल्यानंतर अशा प्रकारे निवड केली जाईल.

  1. सर्वप्रथम,अर्जदाराला संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी लागेल आणि विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
  2. अर्जदाराने सादर केलेला अर्ज वैध असल्यास या अर्जाची झेरॉक्स प्रिंट सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइन सादर करावी लागेल.
  3. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, सर्व वैध अर्जांमधून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर बिलाची पावती सादर करावी लागेल.
  4. लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य व वाहन यांची पावती ऑनलाइन सादर करावी लागणार आहे.
  5. ठेव पावतीमध्ये जीएसटी क्रमांक, GST No.खरेदी क्रमांक, खरेदीची तारीख, वाहन चेसिस क्रमांक, उपकरणे क्रमांक इत्यादीसह विक्रेत्याचा तपशीलवार तपशील असावा. याशिवाय खरेदीची मूळ पावती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहे.

यासाठी वाहन परवाना सादर करणे बंधनकारक आहे.

या मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत, लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनांसाठी आरटीओमार्फत वाहन परवाना ऑनलाइन सादर करावा लागेल.

वाहन परवान्याची मूळ प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

मिनी ट्रॅक्टर सबसिडी (मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना) साठी आवश्यक कागदपत्रे.

मिनी ट्रॅक्टर आणि ॲक्सेसरीजच्या अनुदानासाठी काही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत.

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • बँक पासबुकची छायाप्रत
  • गट सदस्यांचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जात प्रमाणपत्र

अनुदानावर मिनी ट्रॅक्टरसाठी येथे अर्जाची स्थिती तपासा.

Mini Tractor Yojana अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना https://mini.mahasamajkalyan.in या वेबसाइटवर अर्ज केल्यावर त्यांनी केल्या अर्जाची स्थिती तपासावी लागेल. कारण शासनाकडून दरवर्षी नवीन उद्दिष्टांसह अर्ज मागवले जातात. याशिवाय योजनेची सविस्तर माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या पोर्टलवरही उपलब्ध असेल.सोबतच अर्ज करण्यास इच्छुक शेतकरी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशीही संपर्क साधू शकतात.

सरकारी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven + 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.