Railway New Rules : जाणून घ्या!! रेल्वे तिकीट घेण्यापूर्वी हे नवे नियम, बदल आणि सुधारणा!

Railway New Rules : इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध वेळी सेवांमध्ये वाढ करत असताना नवीन नियम लागू करीत असते. आता रेल्वे प्रवासाकरिता तिकीट खरेदी करण्यापूर्वी प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे कडून नवे नियम आणि सेवा सुविधांवर भर देण्यात येत आहे,Railway Ticket New Rules 2025. हे नवीन नियम रेल्वे आधुनिकीकरण आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहे. तर आपण जाणून घेऊया रेल्वेने आता प्रवासी सुविधासाठी काय नवे बदल केलेले आहे.

भारतात रेल्वे सुविधा ही दळणवळणासाठी महत्त्वाची आणि नागरिकांसाठी एका प्रकारे जीवन वाहिनी आहे.विविध प्रवासासाठी आणि एकूण सर्व प्रकारच्या दळणवळण व्यवस्थेत रेल्वे हा महत्त्वाचा भाग आहे. रेल्वेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती मिळते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इंडियन रेल्वे कडून मागील काही वर्षात रेल्वे स्थानके आणि ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून प्रवाशांसाठी सेवा आणि सुविधांमध्ये वाढ केलेली आहे.हे सर्व प्रवाशांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे.रेल्वेच्या या बदलामागे प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधा जनक आणि सुरक्षित आरामदायी बनविणे हा प्रमुख उद्देश आहे.

यात नवीन वर्षात भारतीय रेल्वे कडून तिकीट संदर्भात काही महत्त्वाचे बदल आणि नवीन नियम बनविण्यात आले आहे. सोबतच आता ई तिकीटिंग साठी सिस्टम मध्ये सुधारणा,स्वच्छता, रेल्वे स्टेशन आणि जंक्शन चे आधुनिकीकरण,आणि प्रवासी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येत आहे.

हे आहेत नवे अपडेट्स.

भारतीय रेल्वेने ई-टीकीटींग सिस्टम मध्ये सुधारणा.

रेल्वे विभागाने ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद केलेली आहे. या सिस्टम मध्ये नुकतेच सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत.याचा उद्देश प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी सुविधाजनक बनविणे आहे. या सुविधांमुळे प्रवाशांना खालील सेवा मिळणार आहे.

तिकीट बुकिंग ची फास्ट प्रोसेसिंग Fast Booking Process-यामुळे अगदी काही सेकंदात प्रवासी आपला रेल प्रवास टिकट ऑनलाईन बुक करू शकणार आहे.

यूजर फ्रेंडली इंटरफेस-इंडियन रेल्वेच्या आयआरसीटीसी(IRCTC) या वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन ला रेल्वे प्रशासनाने नवे स्वरूप दिले असून, यामुळे रेल्वे वेळापत्रक नेवीगेशन Train Navigetion सोपे झालेले आहे.

स्टेशनसाठी स्मार्ट सर्च ऑप्शन Smart Search Option– आता प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करताना,संबंधित रेल्वे स्टेशनचे पूर्ण नाव टाईप न करता या माध्यमातून रेल्वे स्थानक अगदी काही सेकंदात सहज सर्च करता येणार आहे.

रियल टाईम अपडेट (RTA)– या पर्यायामुळे आता रेल प्रवासासाठी ट्रेन टाइमिंग तिकिटांचे उपलब्धता,ट्रेनचे रूट आणि वास्तविक वेळेची स्थिती,याची इत्यंभूत माहिती अगदी काही सेकंदात म्हणजेच रिअल टाईम अपडेट मधून मिळणार आहे.

तिकीट बुकिंग साठी मल्टिपल पेमेंट ऑप्शन-या सुविधेमुळे प्रवाशांना आपले रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आणि तिकीट अमाऊंट देण्यासाठी नेट बँकिंग,क्रेडिट/डेबिट कार्ड,यूपीआय UPI,वॉलेट पेमेंट द्वारे पेमेंट करता येणे सहज होणार आहे.

ऑटो रिफंड सुविधा जनक होणार-रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे.ते म्हणजे ऑटोमॅटिक रिफंड सिस्टम सुरू करण्यात आले आहे.यात रेल टिकीट बुक केल्यानंतर ट्रेन रद्द झाल्यास,ट्रेन उशिरा स्थानकावर पोहोचणार असल्यास,किंवा प्रवाशांनी आपले तिकीट बुकिंग रद्द केल्यास रिफंड प्रक्रिया ऑटोमॅटिक होईल.
या सुविधांमुळे प्रवाशांना वेळेची बचत, रांगेत उभे राहण्यापासून सुटका,तिकीट बुकिंग मध्ये पारदर्शिता ,24 तास तिकीट बुकिंगची 24×7 सुविधा होणार आहे.

भारतीय रेल्वे कडून आता देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन आणि जंक्शनचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे.सर्व स्थानक आणि जंक्शन्समध्ये वैश्विक स्तरावरील World Class सुविधांचा विस्तार करण्याचे लक्ष यातून ठेवण्यात आले आहे.

रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण.

  • स्मार्ट टिकिटिंग सिस्टम Smart Ticketing System-या सिस्टम साठी अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन लावण्यात आले आहे.
  • प्रवासी माहिती प्रणाली Passenger’s Informetion System (पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम)- या सुविधेमुळे रेल्वे स्थानकावर डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावण्यात आलेली आहे.यातून प्रवाशांना ट्रेन संबंधात आणि ट्रेन टाइमिंग संबंधात रियल टाईम अपडेट मिळत असते.
  • प्रवासी सुरक्षित वाढ Security For Passengers-रेल्वे प्रशासनाकडून आता प्रवाशांच्या रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षित वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
  • सर्व स्थानकांवर एस्केलेटर आणि लिफ्ट व्यवस्था Eskeleter,Lift System- प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक रेल्वे स्टेशनवर जेष्ठ नागरिकांनी दिव्यांग प्रवाशांसाठी आधुनिक एसकेलेटर आणि लिफ्टची सुविधामध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरिल विविध प्लॅटफॉर्मवर येण्या जाण्यासाठी ज्येष्ठ वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना सुविधा मिळत आहे.
  • स्वच्छ शौचालयांची निर्मिती आणि स्वच्छतेवर भर (Clean Toilets)-रेल्वे विभागाकडून सर्व रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये असलेल्या शौचालयांच्या सुविधा मध्ये वाढ करण्यात येत असून,आधुनिक असे शौचालयांची उपलब्धता करण्यात येत आहे.सोबतच रेल प्रवास करताना ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय पॉईंट्स चार्जिंग पॉइंट्स मध्ये वाढ करण्यात आहे.सोबतच रेल प्रवाशांना प्रवासादरम्यान उत्तम खाद्यपदार्थ,खानपान सेवा पुरवठा आणि उपलब्धता करण्यावर भर दिला जात आहे.

 प्रवाशांचा सुविधासाठी आधुनिक ट्रेन प्रणालीमध्ये वाढ

यासोबतच भारतीय रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांचा सुविधासाठी आधुनिक ट्रेन प्रणालीमध्ये वाढ करण्यात येत आहे.अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आले आहेत. जसे तेजस एक्सप्रेस, वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन, हमसफर एक्सप्रेस देशभरातील विविध भागात जलद आणि आरामदायक प्रवासासाठी कार्यरत करण्यात आल्या आहेत.

या सेवा आणि सुविधा संदर्भात विविध वेळी रेल्वे प्रशासनाकडून सार्वजनिकरित्या माहिती देण्यात येत असते,या आधारावर प्रवाशांना नवीन नियम आणि निर्णय यांचे अपडेट मिळावे म्हणून ही माहिती देण्यात येत आहे.

भारतीय रेल प्रशासना कडून सेवा,नियम आणि धोरणांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात,त्यामुळे प्रवासी भारतीय रेल्वेचे अधिकृत वेबसाईट आणि विविध हेल्पलाइन सोबत संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. या माध्यमातून रेल्वेच्या निर्णयासंदर्भात दिलेली माहिती साठी वेबसाईट कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारणार नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.