Vodafone Superhero Plan : वोडाफोन आयडिया ‘Vi’ युजर्सना मोबाईल मध्ये कॉलिंग आणि इंटरनेट डाटा वापरण्यासाठी नवा असा रिचार्ज प्लॅन सुरू केला आहे. या टेलिकॉम कंपनीने आकर्षक असा रिचार्ज प्लान नुकताच बाजारात लॉन्च केला आहे. यात युजर्सना अनेक फायदे मिळत आहेत.
या नवीन प्लॅनमध्ये आणि अनलिमिटेड डाटा मोफत Free Unlimited High Speed Data मिळत आहे.तर जाणून घेऊया हा 365 दिवसांचा प्लॅन कसा आहे.
सध्या टेलिफोन कंपन्यांमध्ये विविध रिचार्ज प्लान आणि सेवा मध्ये स्पर्धा होत असताना रिचार्ज महाग होत आहेत.महाग रिचार्ज किमतीमुळे विविध कंपन्यांचे सीम युजर समोर सर्वात स्वस्त आणि अधिक सुविधा देणारा रिचार्ज प्लान कसा मिळेल ही चिंता असते.
आता देशातील सर्वात मोठी टेलिफोन कंपनी असलेल्या आपल्या सिम युजर्स साठी नवनवीन प्लान लॉन्च करणे सुरू केले आहे. नुकतेच वोडाफोन आयडिया ने आणलेल्या एका नवीन रिचार्ज प्लॅन मध्ये एकापेक्षा एक असे अनेक या कंपनीच्या सिम धारकांना फायदे मिळणार आहे.
Vi च्या या नवीन रिचार्ज प्लान चे नाव ‘सुपरहिरो प्लॅन’ Super Hero Plan असा आहे.या रिचार्ज प्लॅन मध्ये आपल्या स्मार्टफोनमध्ये विविध ओटीटी OTT प्लॅटफॉर्मवरून SIM Users मनोरंजनाचा लाभ घेऊ शकतात.या सुपर हिरो प्लानची वैधता 365 दिवसांची आहे.
यात अनलिमिटेड Internet डाटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सोबत ओटीपी प्लॅटफॉर्म डिस्क्रिप्शन तसेच Amazon Prime चे सर्व सबस्क्रिप्शन मिळतात.
3799 चा आहे नवा Vodafone Superhero Plan.
Vi ने सुरू केलेल्या या प्लॅनमध्ये यूजरना 1 वर्षासाठी अमेझॉन प्राईम लाईटचे Subscription मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसाची असून यात दररोज 2 जीबी Internet डाटा आणि 90 दिवसांसाठी 59 जीबी डेटा चा अतिरिक्त फायदा मिळणार आहे.
सोबतच 365 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग मोफत एसएमएस सुविधा मिळतात.विशेष म्हणजे या नव्या प्लॅन मधून Vi SIM Users ना हाय स्पीड इंटरनेट डाटा लाभ मिळतो.जर युजर्स या वार्षिक प्लॅन मध्ये 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन घेतात,तर त्यांना ते देखील घेता येऊ शकते.या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा फायदा मिळणार आहे.
859 रुपयांचा दुसरा Vodafone Superhero Plan.
वोडाफोन आयडिया ने यानंतर एक दुसरा 84 दिवसांची वैद्यता असलेला प्लॅन सुद्धा लाँच केला आहे. 859 मध्ये 84 दिवसांची वैद्यता आणि यातून दररोज 1.5 जीबी इंटरनेट डाटा मिळतो.याशिवाय यूजरना दर दिवशी 100 एसएमएस SMS मोफत आणि इंटरनेट डाटाशिवायही ऑफलाइन मेसेजिंगचा वापर करता येऊ शकणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ची सुविधा आहे.
व्होडाफोन आयडीयाचा अधिक OTT प्लॅटफॉर्म सुविधेचा 979 रुपयांचा नवा प्लॅन.
यामध्ये 84 दिवस वैधतेचा प्लान मिळणार आहे. 979 रुपयांच्या Vodafone Superhero Plan युजर्सना 15 पेक्षा अधिक ओटीपी प्लॅटफॉर्मची सुविधा दिली आहे.या 15 ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन यातून मिळणार आहे.दररोज 2 GB इंटरनेट डाटासह 100 SMS मोफत आणि यातून वीआय. सिनेमाचा आनंद युजर घेऊ शकतात. यामुळे स्मार्टफोनवर अनेक चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे.