RBI New Guidelines 2025 : भारतात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने मोठे प्लॅन आखले आहे. नऊ वर्षात 1 जानेवारी 2000 पासून आरबीआय कडून क्रियाशील नसलेले तीन प्रकारचे बँक खाते तात्काळ बंद करण्यात येणार आहे या संबंधात देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांना आणि खाजगी बँकांना आरबीआयकडून सूचना देण्यात आलेले आहेत.
काय आहेत RBI चे नवीन मार्गदर्शक तत्त्वे 2025.
देशात बँकिंग व्यवस्थेत अधिक सुधार, सुचारू कार्यप्रणाली,बँकिंग आर्थिक व्यवहारात आमुलाग्र बदल, तसेच सुरक्षित आणि पारदर्शक बँकिंग कार्यप्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने आरबीआयकडून विविध पावले उचलल्या जात आहे. या संदर्भात आरबीआयचे नवीन नियम काय आहेत,(RBI new guidelines 2025) आणि त्यांचा बँक ग्राहक आणि बँकिंग प्रणालीवर काय परिणाम होईल याबाबत आपण जाणून घेऊया.
भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून जे नवीन पावले उचलली जात आहेत त्यात विशेषरित्या बँकिंग क्षेत्रात डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण वाढावा यावर भर देण्यात येत आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की वर्तमान बँकिंग प्रणालीत तीन विविध प्रकारची बँक खाते बंद केल्याने बँकिंग व्यवस्थित आणखीन सुधार आणि जोखीम दूर होईल. हा बदल बँकिंग ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना उत्तम बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी मदतगार ठरणार आहे.
हे तीन प्रकारचे खाते 1 जानेवारी 2000 पासून होणार बंद.
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नवीन गाईडलाईन आणि नियमानुसार येणाऱ्या वर्षात एक जानेवारी 2025 पासून बँकांमध्ये असलेल्या तीन प्रकारची बँक खाते तात्काळ बंद केली जातील. या बँक खात्यांचे तपशील खालील प्रमाणे आहे.
- अशी बँक खाते जी दीर्घ काळापासून निष्क्रिय अवस्थेत आहेत यामध्ये गेल्या एक वर्षांमध्ये कोणताही बँकिंग व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाण झालेला नाही अशा बँक खात्यांना निष्क्रिय खाते ही संज्ञा देण्यात येते. या बँक खात्यामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत अशी खाते आरबीआयचे सूचनेनुसार बंद करण्यात येणार आहे.
- विविध राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये अशी खाती असतात,ज्यात सुद्धा दीर्घ काळापासून आर्थिक व्यवहार झालेला नसतो.साधारणतः दोन वर्षापर्यंतच्या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नसेल तर ते निष्क्रिय खाते मानले जाते. यांना सुप्त बँक खाते म्हंटले जाते.यांना सुद्धा 1 जानेवारी 2000 पासून बंद करण्यात येणार आहे.
- सर्व प्रकारच्या बँकांमध्ये सध्या झिरो बॅलन्स अकाउंट खाते उघडण्याची योजना असते अनेक ग्राहक बँकांमध्ये झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडले जात असताना आपली खाते त्याचे उघडतात. मात्र त्यात रक्कम जमा केली जात नाही,किंवा खात्यात आर्थिक व्यवहारही होत नाही.अशा झिरो बॅलन्स खात्यांची यादी काढून त्यांचे निरीक्षण करून दीर्घ काळापासून या झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये जर कोणतेही रक्कम जमा झालेली आढळली नसेल, किंवा खात्यात रक्कम शून्य असेल असे खाते सुद्धा आता बंद करण्यात येणार आहे.
काय आहे RBI च्या या नवीन नियमांचा उद्देश्य.
बँकिंग सेक्टर मध्ये ग्राहकांची सुरक्षा आणि पारदर्शिका तसेच विचारू कार्यक्रमासाठी भारतीय रिझर्व बँकेने हे नवे नियम लागू केली आहे यासाठी आरबीआय ने अनेक कारणे दिली आहेत.
भारतीय रिझर्व बँकेच्या मते तीन प्रकारचे उपरोक्त खाते बंद केल्याने बँकिंग सेक्टरमध्ये फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांचा धोका टाळता येईल.
यामुळे बँकांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच निष्क्रिय बँकातील बंद केल्याने, बँका आपल्या संसाधनांचा उत्तम प्रकारे उपयोग करू शकणार आहेत.
निष्क्रिय सुप्त आणि दीर्घ काळापासून आर्थिक व्यवहार न झालेले बँक खाते बंद पडल्यानंतर बँकांमध्ये नियमित कामकाजात ताण कमी होईल तसेच डिजिटल बँकिंग साठी बँकांना अतिरिक्त वेळ मिळून तो वेळ ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा वापरण्यास प्रोत्साहित करण्यात उपयोगी ठरेल. सोबतच बँक खात्यासंदर्भात केवायसी नियमांचे उल्लंघन न होता केवायसी पालन मध्ये वाढ होईल यामुळे नियमित ग्राहकांची केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी मदत मिळेल.
हे होतील बँकिंग ग्राहकांवर परिणाम.
रिझर्व बॅंक ऑफ इंडिया द्वारे बनविण्यात आलेले नवीन नियम बँकिंग ग्राहकांवर विविध परिणाम टाकून त्यांच्या सुविधेसाठी लाभदायक ठरणार आहे.
विविध प्रकारची खाते बंद करण्यासाठी आरबीआयने जे नवीन नियम आणि सूचना दिले आहे त्यामुळे असे बँकिंग ग्राहक यांचे खाते निष्क्रिय किंवा सुप्त आहे त्यांना आपले खाते सक्रिय करण्यासाठी आवश्यक मदत मिळणार आहे जेणेकरून त्यांची खाती बंद पडणार नाहीत. यासाठी ग्राहकांनीसुद्धा आपली बँक खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी सक्रियता दाखवावी लागेल.
आरबीआयचे मते बँक खात्यांमध्ये नियमित व्यवहार गरजेचे असते.त्यामुळे आपले खाते बंद पडण्यापूर्वी खात्यात आर्थिक व्यवहाराची आवश्यकता असते.त्यामुळे ग्राहकांना नियमितपणे आर्थिक व्यवहार करण्याची सवय लागणार आहे.
झिरो बॅलन्स बँक अकाउंट उघडल्यानंतर ते दीर्घ काळापासून जर निष्क्रिय असेल तर ही खाते बंद करण्यापूर्वी संबंधित बँक ग्राहकांनी आपल्या अशा अकाऊंटमध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक राहणार आहे. जेणेकरून त्यांची खाती बंद पडणार नाही.
आरबीआयच्या या कडक पावलामुळे बँकिंग ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यावर जोर द्यावा लागेल सर्व बँक खातेधारकांनी यामुळे बँक खात्यांचे केवायसी नियमित अपडेट करणे जरुरी राहणार आहे.
RBI ने बँकांची भूमिका आणि जबाबदाऱ्याही स्पष्ट केले.
* बँकांनी आपल्या बँकेसोबत जुळलेले ग्राहकांसोबत संपर्क साधून त्यांच्यात बँकिंग व्यवहारासाठी जागरूकता वाढविण्यासाठी जोर द्यावा लागेल सोबतच ग्राहकांना नवीन नियमांची माहिती देण्याची जबाबदारी ही बँकांची असेल.
* बँक खात्यात संदर्भात बँकिंग प्रक्रियाही सरळ असावी, निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि अशा खात्यांची केवायसी अपडेट प्रोसिजर सुलभ करण्यासाठी बँकेची जबाबदारी असल्याने यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
बँक ग्राहकांना आपल्या बँकेत हवी ती सहायता प्रदान करणे,निष्क्रिय खाते जर बंद पडत असेल तर अशी खाते तात्काळ बंद न करता त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँकांना आपल्या ग्राहकांना आवश्यक ती मदत करावी लागेल.
* सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये डिजिटल सेवा विस्तार करण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आले आहे.त्यामुळे बँक ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या बँकांना आपल्या डिजिटल बँकिंग सेवांचा आता आणखी विस्तार करावा लागेल.
RBI चे ग्राहकांसाठी निर्देश काय.
RBI new guidelines नुसार बँक आणि बँकिंग ग्राहक यांच्यासाठी जे नवीन नियम बनविण्यात आले आहे त्याच्यात बँक ग्राहकांसाठी काही टिप्स आणि निर्देश देण्यात आलेले आहे त्यांचे पालन करणे ग्राहकांना आवश्यक राहणार आहे.नवीन नियम लागू होण्यापूर्वी ग्राहक आपल्या बँक खाती आणि केवायसी साठी पुढील पावले उचलू शकणार.
आता बँक ग्राहकांना आपले बंद पडत असलेल्या खात्यांमध्ये ते बंद पडण्यापूर्वी नियमित व्यवहार करावा लागेल.
बँक ग्राहकांना आपल्या बँक खात्यांची सध्याची स्थिती तपासावी लागेल.
आपला केवायसी अपडेट आहे किंवा नाही यावर लक्ष देणे गरजेचे असेल.
बँका द्वारे आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँक ग्राहकांना आता बँक शाखेसोबत व्यवहार करताना डिजिटल बँकिंगचा अवलंब करावा लागणार आहे, आरबीआय ने बँकिंग ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांच्या वापर करण्यावर भर देण्याच्या सूचना केले आहे.
Digital Banking चे महत्त्व आणखी वाढणार.
आरबीआयचे हे नवीन नियम देशात डिजिटल बँकिंगला आणखी चालना देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
कारण बँक आणि ग्राहक दोन्हींना डिजिटल बँकिंगमुळे फायदे आहेत.यामुळे बँक ग्राहकांना सुविधा मिळून ते कुठूनही आणि कधीही आपल्या बँकिंग सेवांसाठी डिजिटल बँकिंगचा लाभ घेवू शकतात.
डिजिटल बँकींगमुळे वेळेची बचत होऊन बँकेत जाण्याची गरज राहत नाही, ऑनलाइन व्यवहाराहून बँक आणि ग्राहक दोघांना डिजिटल बँकिंग सुविधाजनक ठरते.
कमी किमतीत आणि चार्जेस मध्ये विविध डिजिटल सेवा मोफत किंवा कमी किमतीत उपलब्ध मिळतात.
बँकांसोबत आर्थिक व्यवहार करताना आपल्या देवान देवांचा उत्तमप्रकारे ट्रॅकिंग होतो आणि आपल्या व्यवहारांच्या नोंदी ग्राहक सहज ठेवू शक.
KYC नियमांचे महत्त्व काय.
प्रत्येक बँक ग्राहकाला आपल्या (KYC) नियम समजला पाहिजे.कारण हा बँकिंग प्रणालीचा महत्त्वाचा भाग असतो.आणि आरबीआयचे आता आलेले नवीन नियम सुद्धा केवायसीचे महत्त्व वाढविणारे आहेत.
केवायसी ही बँक ग्राहकांची बँकिंग फसवणूक टाळण्यास मदत करते.
बँक ग्राहक ओळख पडताळणीमुळे बँकांना आपल्या ग्राहकांची ओळख ठेवणे सहज शक्य होते.
केवायसी ही संबंधित जोखीम चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करते.
केवायसी बँक ग्राहकांची योग्य पडताळणी सुनिश्चित करते.
बँकांना विविध कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यास केवायसी मुळे मदत मिळते.
RBI चे नवीन नियम बँकिंग क्षेत्रावर परिणाम टाकणारे.
उक्तेच आरबीआय ने बँकिंग सेक्टरसाठी जे नवीन नियम आणले आहेत,त्यामुळे बँकिंग क्षेत्रावर यांचा व्यापक असा परिणाम झालेला दिसत आहे.बँकांचे संसाधन,मनुष्यबळ आणि तांत्रिक व्यवस्थापनात मदत मिळाली आहे.भविष्यात बँका आपल्या संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करू शकतील. तसेच बँक ग्राहक सेवा सुधारून सक्रिय खात्यांवर बँका आपला लक्ष केंद्रित करू शकणार आहे.