*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गणी. ईसापुर (धरण)*
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश लिगल सेल अध्यक्ष माननीय ॲड. Ashish Panjabrao Deshmukh यांची बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अविरोध निवड झाल्याबद्दल खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बारामती तालुका अध्यक्ष अँड एस एन जगताप, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय अँड भगवानराव साळुंखे, लीगल सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अँड सुहास पडवळ, लीगल सेलचे पुणे शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण राणे व ज्येष्ठ वकील अँड सुभाष गायकवाड उपस्थित होते.