लायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din दिन साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* 

वणी – येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक लंकेश चुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद सेनेचे योगदान,शौर्य व बलीदान’ यावर आधारित लघुनाटय सादर करून, सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला कसे समर्पित केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

हे नाट्य प्रसंगातून उपस्थितांना दाखवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी सुभाषबांबूच्या जीवनावर विचार व्यक्त केले. सुरुवातीला प्राचार्य द्वय प्रशांत गोडे, दिपासिह परिहार, जेष्ठ शिक्षक राजु पाटील, रविंद्रनाथ लिचोडे, चित्रा देशपांडे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशगौरव सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − six =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.