8th Pay Commission New Update : हे कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या कक्षेतून बाहेर होणार ?

8th Pay Commission New Update : केंद्र सरकारने जानेवारी 2025 दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याला मंजुरी दिलेली आहे.यामुळे सध्या आठवा वेतन लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट दिसत आहे.

याचे कारण म्हणजे आठवा वेतन लागू होताच सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगारात भरघोस वाढ मिळणार आहे.देशातील वाढती महागाई आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना  वेतन आयोग लागू करून आर्थिक वाढ देत असते.सोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा नवा वेतन आयोग लागू झाल्याने फायदा मिळतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मात्र सरकारात असे अनेक विभाग आहेत,जिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार नाही.म्हणजे हा आयोग लागू झाल्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीच वाढ होणार नाही.

अर्थातच या विभागांच्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगचा कोणटाच लाभ मिळणार नाही.त्यांच्या वेतनात किंवा भत्त्यात यामुळे कोणतीही वाढ होणार नाही.यामुळे आठवा वेतन आयोगात कोणते विभागातील  कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही किंवा मिळणार याबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

त्यामुळे आपण या माध्यमातून जाणून घेऊया…ते कोणते विभाग आहेत कि,तेथील कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोगाचे लाभ  लागू होणार नाही…..

लाखो कर्मचारी ज्यांना मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ.

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर नवा वेतन आयोगाची शिफारशी केंद्र सरकार मंजूर करून 2026 या वर्षात नवा वेतन आयोगच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे,यानुसार कर्मचाऱ्यांना भरपूर वेतन वाढ मिळणार आहे.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.आठवा वेतन आयोग लागू होताच या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरतोस वाढ होणार आहे.मात्र अशी लाखो कर्मचारी आणि असे अनेक विभाग आहेत, ज्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही.

याचे कारण हे विभाग वेतन आयोगाच्या सिफारशिंच्या अखत्यारीत येत नाही.यामुळे या विभागाच्या लाखो कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतर ही कोणतीही पगार वाढ मिळणार नाही.

वर्तमान काळात देशात सातवा वेतन आयोग लागू असून,यानुसार सर्व केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना वेतन प्रणाली लागू आहे.भारतात कर्मचाऱ्यांसाठी सर्वात आधी 1946 मध्ये पहिला वेतन आयोग स्थापित झाला होता. त्यानंतर दर 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो.

वर्ष 2014 मध्ये सातवा वेतन आयोग लागू  झाला होता {Current 7th Pay Commission}यानंतर तब्बल 10 वर्षांनी आता 8 वा वेतन आयोग लागू होणार आहे.मात्र या वेतन आयोगाच्या टप्प्याबाहेर खालील क्षेत्रातील कर्मचारी राहणार आहे,

  • सार्वजनिक क्षेत्रात {Public Service Utility} कार्यरत कर्मचारी.
  • कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी.
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
  • नव्या वेतन आयोगाच्या कक्षेबाहेर राहणार आहे.
  • या लोकांना वेतन आयोग लागू होणार नाही.
  • याचे प्रमुख कारण म्हणजे सार्वजनिक सेवा उपक्रमातील कर्मचारी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पगारवाढ देण्यासाठी वेगळी नियम आहेत.

नव्या वेतन आयोगानुसार असा वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार?

वर्ष 2026 मध्ये नवा आहे वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.आणि या आयोगाच्या शिफारशी फितमेन्ट फेक्टर{Fitment Factor}आणि महागाई दर पाहून असेल.नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार,आठव्या वेतन आयोगामध्ये फीटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 इतका असू शकतो.अर्थातच यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक वेतन 18 हजार रुपये इतका आहे तो नव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे थेट 51 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.पण आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर  कसा असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही,त्यामुळे वरील प्रमाणात मूळ वेतन वाढ ही सध्या  फक्त शक्यता आहे.

8th Pay Commission New Update : फीटमेंट फॅक्टर म्हणजे नेमके काय?

वेतन आयोगाचे शिफारशी ह्या देशात महागाई दर,कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवनमान,आणि कर्मचारी मूळ वेतन रचना पाहता फीटमेंट फॅक्टर नुसार लागू करण्यात येतात.

विशेष म्हणजे फीटमेंट फेक्टर सूत्र हा कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन मध्ये आर्थिक सुधारण्यासाठी केला जातो. सध्या मूळ वेतनावर वेतन आयोगनुसार नवीन वेतन वाढ लागू होते.नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीवर याला वाढविले जाते,फीटमेंट फॅक्टरचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होत असतो.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार15 हजार पाचशे रुपये असेल,आणि फॅक्टर 2.57 असेल तर त्याचा एकूण पगार 15500×2.57=39 हजार 835 रुपये इतका होईल.

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो वेळोवेळी वेतन वाढ दिल्या जाते त्यात फिटमेंट फॅक्टरचा वापर होतो.
  • मागील मूळ वेतन वाढ ही 7th Pay Commission मध्ये याच फॅक्टरने झाली होती.
  • आता असे अंदाज वर्तविले जात आहे कि,जर देशात 8 वा वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर होताना प्रचलित नियमन प्रमाणे यात वाढ होऊन जर 2.86 या फिटमेंट फॅक्टर वापर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन हे आता थेट 18000 वरून 51 हजार चारशे रुपये पर्यंत जाणार आहे.
  • सध्या अशी शक्यता आहे की,8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण108 टक्क्यांपर्यंत वाढ होणार.
  • एकूणच या Fitment Factor मध्ये जर काहीही बदल होत असेल तर थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि मूळ वेतन या दोन्ही बाबीवर होणार,असे तज्ञांचे मत आहे.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.